चराठा गावडे शेत येथे बाबल्याचा चायनीज सेंटर चे विधीवत उध्दघाटन
*🟥चराठा गावडे शेत येथे बाबल्याचा चायनीज सेंटर चे विधीवत उध्दघाटन*
*🟥 सावंतवाडीतील प्रसिद्ध कुक हरी जाधव यांच्या हातचे खवय्यांना मिळणार रुचकर मेजवानी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.:२४;एप्रिल*
गेली अनेक वर्षे हाॅटेल तारा ,अनंत पॅलेस,शालू, इत्यादी हाॅटेल मध्ये खवय्यांना रुचकर मेजवानी खायला घालणारे हरी जाधव व त्यांचा मुलगा रुपेश जाधव यांनी चराठा गावडे शेत रस्त्यावर सर्व्ही़सिंग सेंटरच्या बाजूला शिवा गावडे यांच्या जागमेध्ये बाबल्याचा चायनीज सेंटर नावाने हाॅटेल सुरू केले असून काल ब्राम्हणाच्या हस्ते विधीवत पूजन करुन त्याची सुरुवात करण्यात आली.
हरी जाधव मुळ आंबोली धनगरमळा, तालुका आजरा येथील रहिवासी असून गेली पस्तीस वर्षे ते सावंतवाडी वेगवेगळ्या हाॅटेल मध्ये मुख्य कुक ची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे त्यांचे पुर्ण कुटुंब गेली अनेक वर्षे बिरोडकर टेंब येथील रहिवासी आहे..हरी जाधव यांनी बनवलेल्या प्रत्येक पदार्थाला अफलातून चव असल्याने त्यांचे हातचे मांसाहारी पदार्थ व चायनीज खाण्यासाठी खवय्ये दुरवरून त्यांना शोधत येतात.त्यांचा मोठा मुलगा दत्ताराम ही हाॅटेल व्यवसायात कुक ची जबाबदारी पार पाडत आहेत.
अनेक खवय्यांनी केलेल्या मागणीनुसार हरी जाधव व त्याचा मुलगा रुपेश जाधव यांनी काल हे चायनीज सेंटर सुरू केले आहे, याप्रसंगी मान्यवर व्यक्तीनी या चायनीज सेंटर ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या, न्यूसबनिसवाडा प्रभागाचे नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या,यावेळी दत्ताराम जाधव, एकनाथ जाधव,रुपेश जाधव,सौ तारामती जाधव,कु तीशा जाधव व मित्रमंडळी उपस्थित होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*लक्ष पुर्वक वाचा आणि देशसेवक व्हा*
*सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी*
*परम वीर डिफेन्स अॅस्पिरंट्स अकादमी/Param Veer Defence Aspirants Academy, Belgaum* ही एक निवासी अकादमी/कोचिंग सेंटर आहे. ही अकादमी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेसमध्ये सैनिक आणि डिफेन्स सिव्हिलियन म्हणून सामील होऊ इच्छिणाऱ्या शारीरिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देते.
*Academy Registration No: DRBG/SOR/1390/2021-2022*
*100% निकालाभिमुख* प्रशिक्षणाची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्कृष्ट शिक्षकांसह अकादमीमध्ये शिक्षक म्हणून सर्व प्रयत्न केले आहेत.
*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा*
⚜️योग आणि ध्यान.
⚜️शारीरिक प्रशिक्षण.
⚜️नाश्ता, ग्रीन टी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
⚜️ शैक्षणिक प्रशिक्षण – बेळगावमधील सर्वोत्तम शिक्षकांकडून गणित, विज्ञान, इंग्रजी, GK, तर्कशास्त्र इ.
⚜️ नियमित चाचण्या/परीक्षा.
⚜️ संध्याकाळचे व्यायाम/खेळ.
⚜️ आवश्यक असल्यास वैयक्तिक कोचिंग / समुपदेशन.
⚜️ बंक बेड.
⚜️ ट्रॅकसूट, टीशर्ट आणि शॉर्ट्स दिले जातील.
⚜️ मोफत WiFi.
*25% discount for admissions before 30 April 2022*
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा :
*PRASAD SAWANT*
*7204574369*
*9036230469* (WhatsApp)
Facebook : https://www.facebook.com/paramveeraspirants/
Location : https://goo.gl/maps/iu1Gt62vgrEm1Hqs6
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

