कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

पारपोली येथे भाजपची संघटनात्मक बैठक संपन्न………* *🛑 देवसू पारपोली विकास सोसायटी बिनविरोध करणाऱ्या उपसरपंच प्रमोद परब यांचा सत्कार……..

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी दि.२४एप्रिल:* प्रभारी तालुकाध्यक्ष बाळा पालेकर यांनी आपल्या मंडळात संघटनात्मक बैठकांवर जोर दिला असून प्रत्येक गावात आढावा बैठकी घेत आहेत. काल पारपोली येथे भाजप बुथअध्यक्ष व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या ठिकाणी पक्ष वाढी संदर्भात तसेच येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. देवसु पारपोली सोसायटी बिनविरोध करणाऱ्या पारपोली उपसरपंच प्रमोद परब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या बैठकीला प्र. तालुकाध्यक्ष आंबोली मंडल तथा आंबोली सरपंच बाळा पालेकर , सिधुंदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा माजी सभापती रविंद्र मडगावकर, आंबोली सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे,पारपोली उपसरपंच प्रमोद परब, बुथ कमिटी अध्यक्ष विजय गांवकर , उपाध्यक्ष- दिपक पास्ते, बुथ सचिव- विश्वास नाईक, अजित तेजम, परेश कलांगण, संदिप परब, पारपोली माजी तंटा मुक्ती अध्यक्ष एकनाथ परब, गौरेश तेजम,
निखिल गांवकर, बिपिन गांवकर, नितिन परब, अक्षय गांवकर, आदित्य तेजम, तेजस तेजम, सिताराम गुरव, दुर्गेश राणे, नितिन गुरव, सिद्धेश जाधव, भरत जाधव, रोहीत नाईक, धिरज गुरव, प्रथमेश गांवकर,विठ्ठल कलांगण, बाबी गुरव उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!