पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या बदलीचे वृत्त निराधार तात्पुरत्या बदलीला दिले तडकाफडकी बदली चे स्वरूप
*🟥 पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या बदलीचे वृत्त निराधार तात्पुरत्या बदलीला दिले तडकाफडकी बदली चे स्वरूप*
*🟥 कोरे यांचे सावंतवाडीतील काम समाधानकारक असल्याने काही स्वयंघोषित पुढाऱ्यांना पोटशूळ*
*🟥पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना सावंतवाडी तच थांबण्याची केली सूचना*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.:२३ एप्रिल*
सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे हे सावंतवाडी मध्ये चांगले काम करत असताना त्यांच्या तडकाफडकी चे बदलीचे निराधार वृत्त काही हौशा नौशा,गवशा, पत्रकारांनी प्रसिद्ध केले,बातमीची खातरजमा न करता एखाद्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणे हे कुठल्या वृत्तपत्र संहितेत बसते हे संबंधितांनी तपासायची वेळ आली आहे, कणकवली पोलिस निरीक्षक हुंदळेकर रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची बदली करण्यात आली होती व तसा लेखी आदेश पोलीस अधीक्षकांनी पाठवला होता, मात्र पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या बदलीचे वृत्त सावंतवाडी धडकताच अनेकांनी फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली व अखेर पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना सावंतवाडी थांबण्याच्या सूचना केल्या.
वास्तविक पोलीस निरीक्षक शंकर कोरे हे सावंतवाडी शहर पोलीस ठाण्यात येऊन अवघे सात ते आठ महिने झाले आहेत एखाद्या अधिकाऱ्याची अशी सात ते आठ महिन्यात नियमाने बदली करता येत नाही व तशी कोणतीही कार्यवाही पोलीस अधीक्षक कार्य कार्यालयाकडून झाली नाही फक्त रिक्त जागेवर एखादा जबाबदार अधिकारी असावा या उदात्त हेतूने पोलिस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना कणकवलीत येण्याची लेखी आदेश तात्पुरते स्वरूपाचे काढले होते व त्या आदेशा मध्ये तात्पुरती बदली असे म्हटले होते, असे असताना काही हौशा नवशा,गवशा, पत्रकारांनी पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली अशा आशयाचे निराधार वृत्त छापून पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम केले आहे.
मात्र पोलिस निरीक्षक शंकर कोरे हे शंकर भक्त असल्याने व त्यांचे घराणे हे लिंगायत समाजाचे व आध्यात्मिक धारणा असलेले असल्याने त्यांच्यावर या गोष्टीचा कोणताही परिणाम झाली नाही. मुळात कोणते खोटे काम पोलीस निरीक्षक शंकर कोरे करत नसल्याने ते अशा गोष्टीला घाबरत नाहीत मात्र एखाद्या अधिकाऱ्याकडून आपला इच्छित हेतू साध्य होत नसल्याने काहीजण अशा प्रसंगी त्या अधिकार्यांवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करतात तसाच प्रयत्न यावेळी झाल्याचे दिसून येते,मात्र पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याबाबत त्वरित निर्णय घेऊन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना सावंतवाडीत थांबण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामुळे निराधार बदलीचे वृत्त खोटे पडले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

