आंबोली- कामतवाडी येथील स्वामी समर्थ मठात २४ एप्रिल रोजी संगीत भजन स्पर्धाचे आयोजन
🟥आंबोली- कामतवाडी येथील स्वामी समर्थ मठात २४ एप्रिल रोजी संगीत भजन स्पर्धाचे आयोजन
🟥मोडक महाराजांच्या हस्ते होणार या स्पर्धेचे उद्घाटन
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,२३: तालुक्यातील आंबोली- कामतवाडी येथील स्वामी समर्थ मठात २४ एप्रिल रोजी संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा लाभ जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हौशी भजन मंडळांनी घेण्याचे आवाहन आयोजक स्वामी समर्थ मठ भक्तगणांनी केले आहे. या भजन स्पर्धेचे उद्घाटन गुरुवर्य वंदनीय मोडक महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ११,१११. द्वितीय पारितोषिक ७,७७७. तृतीय पारितोषिक ५,५५५. चतुर्थ पारितोषिक २,२२२. आणि पाचवे पारितोषिक १,१११. रुपये असून उत्तेजनार्थ पारितोषिके तसेच उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट पखवाज वादक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी शिवराम गावडे ९३०७३८४०५५, उल्हास गावडे ९३०७०००४९०, अनंत गावडे ९४२०८४७१५२, मनोहर गावडे ९४२१२६९२६४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मठा तर्फे केले आहे.
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

