कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मळगावच्या दोन माजी सरपंचांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश..

🟥 प्रवेश कर्ते सौ देवयानी दत्तात्रय राऊळ श्री दत्तात्रेय रामचंद्र राऊळ..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि.२१ एप्रिल :– मळगाव ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. देवयानी राऊळ व दत्तात्रय राऊळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश1 तेंडुलकर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष अर्शद बेग आदी उपस्थित होते.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🌴साई सावली क्लासेस🙏*

▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*

तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*सौ,अन्वी आनंद धोंड*

*एम.ए.बी.एड*

*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

 

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*

आणि

*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!