🟥 हिंद मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती..
🎥 Kokan Live Braking News
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,दि.२१ एप्रिल :- हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी भाजपचे युवा नेते,उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंग गायकवाड यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली. मराठा समाजासाठी योगदान आणि केलेले काम लक्षात घेतात त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
या संघटनेच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा आणि ध्येयधोरणे सर्वांपर्यंत पोहोचावी, अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
*……………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
https://m.facebook.com/photo.php/?fbid=426529965896212
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

