भारतीय जनता पार्टीच्या वतीने मळगांव येथील जि. प.पूर्ण प्राथमिक सावळवाडा शाळेमध्ये महिलांसाठी “सबका साथ सबका विकास” या मार्गदर्शन मेळाव्यात मळगांव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकऱ्यांना कर्ज प्रस्ताव अर्ज वाटप
*🟥भारतीय जनता पार्टीच्या वतीने मळगांव येथील जि. प.पूर्ण प्राथमिक सावळवाडा शाळेमध्ये महिलांसाठी “सबका साथ सबका विकास” या मार्गदर्शन मेळाव्यात मळगांव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकऱ्यांना कर्ज प्रस्ताव अर्ज वाटप*
*🟥आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियमवरील ज्यूनिअर मास्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या मळगांव (रस्तावाडी)चा सुपुत्र प्रथमेश कातळकर व पाचव्या क्रमांकावर निवड झालेल्या मळगांव ( ब्राह्मणआळी)चा सुपुत्र रामदास राऊळ यांचा सत्कार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी दि२० एप्रिल* भारतीय जनता पार्टीच्या वतीने मळगांव येथील जि. प.पूर्ण प्राथमिक सावळवाडा शाळेमध्ये महिलांसाठी “सबका साथ सबका विकास” हा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी पार पडलेल्या या मेळाव्यावेळी
महात्मा फुले महामंडळ ओरोस यांच्याकडील योजनांद्वारे प्रत्यक्षात लोकांना व्यावसाय करता यावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियमवरील ज्यूनिअर मास्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या मळगांव (रस्तावाडी)चा सुपुत्र प्रथमेश कातळकर व पाचव्या क्रमांकावर निवड झालेल्या मळगांव ( ब्राह्मणआळी)चा सुपुत्र रामदास राऊळ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शामराव पेजे महामंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल मॅडम, महात्मा फुले महामंडळ व वसंतराव नाईक महामंडळ सिंधुदुर्गच्या वर्षा कासले व जाधव साहेब, शामराव पेजे महामंडळचे प्रकाश दळवी वसंतराव नाईक महामंडळचे विजय पाटील, संत रोहिदास महामंडळच्या सिध्दी ठाकुर यांनी उपस्थित राहून सर्व शासकीय महामंडळाकडून मिळणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली.तसेच यावेळी कर्ज प्रस्ताव करण्यासाठीच्या अर्जांचे वाटप करण्यात आले. यावेळी 70 ते 90 इतक्या मळगांव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अर्ज वाटप करण्यात आले.या मेळाव्यात मळगाव,तळवडे, कुणकेरी,मडुरा येथील ग्रामस्थ शेतकरी यांनी उपस्थित राहून सविस्तरपणे माहिती करून घेतली.
या मेळाव्याला आलेल्या सर्वांचे चंद्रकांत जाधव यांनी स्वागत केले. या मेळाव्याला ग्रामपंचायत सदस्य निकीता बुगडे, ग्रामपंचायत सदस्या शोभा (रत्नमाला) तळकटकर,माजी सरपंच सौ.अर्चना जाधव , अनिशा जाधव, दिव्या तळकटकर, संजना गंवडे ,प्रणिता गंवडे,महादेव तळकटकर,दीप्ती तळकटकर,रेवती बुगडे, मानवी हरमलकर ,शिल्पा हरमलकर , दीपा हरमलकर ,गौरी सावळ. तेजस्वी तळकटकर , सपना तळकटकर,समीक्षा सावंत. विजयश्री भगत,सावित्री तळकटकर तसेच मळगांव मधील युवा वर्ग, महिला वर्ग व पुरूष ग्रामस्थ उपस्थित होते.
या मेळाव्याचे नियोजन व आयोजन चंद्रकांत जाधव,जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग तथा प्रदेश सदस्य भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी व ग्रामपंचायत सदस्या निकीता बुगडे, रत्नमाला तळकटकर यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
_________________________
_*🥰🪅 KID’S WORLD 👼🏻🥰*_
_🎊👶🏻Exclusive Kids Shop 👧🏻🎊_
*🎁 RETURN GIFT 🛍️*
• Piggy Bank
• Kids Secret Diary
• Stationary Sets
• Craft Items
• Colour Sets
_*🎉🎂 BIRTHDAY DECOR 🍰🎈*_
• Balloons
• Party Hats
• Theme Props
• Ribbons
• Birthday Banner
• Candles
• Table Decor
• Streamers
_*🦸🏻♂️🤴🏻CLOTHING 6-12 Yrs.👼🏻🤶🏻*_
• Boys & Girl’s
• Regular Wear
• Western Wear
• Fancy Wear
• Traditional Wear
_*🥳Accessories & Toys🪅*_
• Bags
• Purse
• Hand Bags
• Caps
• Education Games
• Mind Games
• Scientific Games
_*💖KID’S WORLD™💖*_
_*Rajratna Complex*_
_Near BharatGas Office_
_Tahsildar office road, sawantwdi_
📲9307590690
_____________________
_*🥰👼🏻BABY’S WORLD*_
Nirman Bhawan
Near Milagris high school
📲9405496776
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

