कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन जवळ ती खडी धोकादायक

🎥 Kokan Live Braking News

✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२० :- सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन समोरील परिसरात टाकलेली खडी अडचणीची ठरत आहे. रेल्वे स्टेशन कामासाठी आणलेली खडी काम पूर्ण झाल्यावर याठिकाणी वरून उचलून बाजूला न करता याच ठिकाणी तशीच टाकण्यात आली आहे ही खडी या ठिकाणी वाहन पार्किंग साठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते या खडी च्या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांची वाहन पार्किंग शेड आहे. गेले कित्येक महिने विटा आणि खडी या ठिकाणी तशीच टाकण्यात आली आहे ती खडी व विटा त्याठिकाणाहुन लवकरात लवकर बाजूला करावेत अशी मागणी वाहनचालक प्रवासी पादचार्‍ यांमधून मधून केली जात आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*🌴साई सावली क्लासेस🙏*

▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*

तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*सौ,अन्वी आनंद धोंड*

*एम.ए.बी.एड*

*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

 

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*

आणि

*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!