🟥 संत सोहिरोबानाथ सेवा समितीच्या अध्यक्षपदी-विश्राम पालव तर उपाध्यक्षपदी-औंदुबर पालव यांची नियुक्ती..
🎥 Kokan Live Braking News
✍ प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी, दि-२० :- इन्सुली-डोबाशेळ येथे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या संत सोहिरोबानाथ मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात,यापैकी म्हणजे साक्षात्कार दिन सोहळा,गुरु पौर्णिमा,नवरात्रोत्सव,पालखी-पादुका तसेच बाहेर गावाहून आलेल्या भक्तांना भक्त निवासात सोय यासाठी संत सोहिरोबानाथ सेवा समितीची बांधणी केली जाते.सन २०२२-२०२५ या तीन वर्षांसाठी नुतन कार्यकारिणी निवड एकमताने करण्यात आली.यावेळी अध्यक्षपदी-श्री.विश्राम पालव, उपाध्यक्ष-औंदुबर पालव,सचिव-गुरुनाथ पेडणेकर,सहसचिव-रुपेश पालव,खजिनदार-रमाकांत सावंत, सदस्य-महेंद्र सावंत,संजय पालव, स्वागत नाटेकर,महेंद्र पालव,उमेश पेडणेकर,दत्ताराम पेडणेकर, सल्लागार-शिवाजी पालव,तानाजी पालव,अरुण पालव,राघोबा पालव,स्वरुप नाटेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते संजय तावडे,सुर्या पालव,सुभाष मुळीक,सखाराम पाटकर,सुभाष तावडे,गोविंद सावंत, विश्वास पालव,सचिन सावंत आदी उपस्थित होते.
*……………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
https://m.facebook.com/photo.php/?fbid=426529965896212
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

