कणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीचे ग्रामदैवत श्री स्वयंभू रवळनाथ गावराठी देवतांनी गावच्या चारही बाजूंना दिल्या भेटी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२७: दसऱ्यानंतर मंगळवारी कणकवली गावचे ग्रामदैवत श्री​ ​देव स्वयंभू रवळनाथ गावच्याराठी देवांनी सीमोल्लंघन करत गावच्या चारी बाजूना (चतुर्सिमा) भेटी दिल्या. ढोल, ताशा ​व फटाक्यांच्या ​​आतषबाजीत शहरात देवाचे तरंग घेवून आगमन झाले. विधिवत पुजा करून गाऱ्हाणे तसेच पेठेतील नागरिकांनी देवाचे पूजन करून देव पुढे मार्गस्थ झाले. तत्पूर्वीी शहरातील गावराठीच्या देवस्थाना भेटी देण्यात आल्या. मंगळवारी श्री देवग्राम दैवत शहराततील नागरिकांच्या भेटीला आल्या नंतर आपल्या दारासमोर रांगोळी तसेच रस्त्याच्या मधोमध आंब्याच्या टाळाचे व फुलांचे तोरण बांधून  पूजा करत आशीर्वाद घेतले. रवळनाथ मंदिर ते पटकीदेवी-ढालकाठी​ ​तसेच बाजारपेठ मार्गे पोलीस स्टेशन समोरील महापुरुष तेली आळी, एस टी वर्क शॉप गाडा देवी देवस्थान व मुडेडोंगरी रोड माऊली देवस्थान अशा भेटी घेवून तरंग पुन्हा रवळनाथ मंदिरात जात या भेटीची सांगता झाली.काही ठिकाणी मंडळाच्या तसेच ग्रामस्थाच्या वतीने अल्पोहार ही देण्यात आला. यावेळी देवांचे तरंग घेऊन निघालेले वस, गावपुरुष, मानकरी, पेठकरी मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!