कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 20 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी

🟥 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 20 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी

🟥 सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टर राहणार उपस्थित

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴 सावंतवाडी, दि.:१७- सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बुधवार दि.२० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व आजारांवर मोफत वैद्यकीय तपासणी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर शिबिरामध्ये डॉक्टर्स उपस्थित राहून रुग्ण तपासणी व औषधोपचार करणार आहेत
यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. संदीप सावंत,स्त्रीरोतज्ज्ञ डॉ. मृदुला महाबळ, डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर,शल्यचिकित्सक डॉ पावसकर , डॉ गिरीश चौगुले,भिषक, डॉ. निर्मला सावंत, डॉ अभिजीत चितारी,मेंदुविकर तज्ज्ञ डॉ.अंबापुरकर,कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ लीना परुळेकर,अस्थिरोगतज्ञ डॉ कश्यप देशपांडे, डॉ रेवांसिद्ध खटावकर,त्वचारोग तज्ज्ञ डॉ चेतन म्हडगुत,दांतचिकित्सक डॉ समीर धाकोरकर,आयुष डॉक्टर्स आहारतज्ज्ञ श्रीमती पाखरे सेवा देणार आहेत.
तसेच रुग्णांना विविध आजाराविषयी माहिती व जनजागृती करणेसाठी माहिती देणार आहेत.
श्री. सोन्सुर्लेकर ( समुपदेशक),असंसर्गिक आजार श्रीमती अदिती कशेलीकर(समुपदेशक),क्षयरोग_ श्री टिळवे,श्री गवस,सांसर्गिक आजार_ श्री साधले
कौटुंबिक आरोग्य_ श्रीमती काळसेकर करणार आहेत. सादर शिबिराचा गरजू रुग्ण यांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे वैद्यकीय अधीक्षक( प्रभारी) डॉ. संदीप सावंत यांनी केले आहे.

———————————————
*⚫Requirements in kankavli*

👉🏻1 post for *Fiber Optic Splicer*

*👉🏻1 post for* helper technician

*▪️✒️Experience or freshers anyone can apply*

*Monthly salary and💵💴💶 🎉🎊attractive insentive💵💴*

*📞Contact-* 9422141570 /9422888682

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!