कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शाळा वेर्ले नंबर २ येथे अमृतमहोत्सव निमित्ताने माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

🟥शाळा वेर्ले नंबर २ येथे अमृतमहोत्सव निमित्ताने माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

🟥प्रमुख पाहुणे उद्योजक श्री संजय आंग्रे यांच्या उपस्थित मान्यवरांचा करण्यात आला सत्कार

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि.१५: शाळा वेर्ले नंबर २ येथे अमृतमहोत्सव निमित्ताने काल १४ एप्रिल रोजी माजी शिक्षक व माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना माजी विद्यार्थी संदेश गोसावी,संजीव लिंगवत,सुप्रिया राऊळ आणि उपस्थित माजी शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्री संजय आंग्रे,व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू राऊळ वेर्ले उपसरपंच श्री सुभाष केंद्र प्रमुख श्री गुंडू सावंत, व वेर्ले शाळा नंबर २ चे माजी शिक्षक श्री रघुनाथ मडगावकर ,श्री वामन बांदिवडेकर, श्री रमेश गावडे, उमेश गंगावणे, श्रीमती सुचिता बिडये, सुजाता एजरे,संजय शेडगे,प्रभू मॅडम, श्रीम शिरसाट मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते .

यावेळी सदर कार्यक्रमास आंबोली गावठाणवाडी चे रहिवाशी तथा शाळा मठ नंबर १ चे जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते श्री चंद्रकांत तुकाराम सावंत सर यांनी उपस्थित राहून शाळेसाठी रोख ६०००/- रुपये देऊन शाळेतील २ विदयार्थीनी दत्तक घेतल्या. यावेळी अमृतमहोत्सव समिती च्या वतीने त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला.

तदनंतर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व माजी शिक्षक व विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेल्या सर्व माजी विद्यार्थी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी व वेर्ले ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जळवी सर तर प्रास्ताविक सौ जळवी मॅडम यांनी केले.
आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम माजी विद्यार्थी संदेश गोसावी यांनी केला.

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!