वेर्ले शाळा नंबर २ च्या अमृत महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आज उद्घाटन
🛑वेर्ले शाळा नंबर २ च्या अमृत महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आज उद्घाटन
🛑यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा.
🛑विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी काढलेली ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा ठरत होती लक्षवेधी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,८ मार्च : सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले हे सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे या गावातील लोक गुण्यागोविंदाने राहतात.
येथील जि.प.प्राथमिक शाळा नंबर २ या शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने आज या शाळेच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सौ.पल्लवी राऊळ आणि गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख गुंडू सावंत,मुख्याध्यापक आत्माराम जळवी वेर्ले सरपंच सुरेश राऊळ,उपसरपंच सुभाष राऊळ, लाडजी राऊळ, गोविंद लिंगवत,शिवराम राऊळ,विठ्ठल राऊळ, चंद्रकांत राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी तथा महोत्सव विद्यमान सदस्य सुभाष राऊळ यांनी केले.
पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर,आणि समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी कार्यक्रम स्थळी भेट देत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच पंढरी राऊळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश गावडे, महोत्सव समिती अध्यक्ष विष्णू राऊळ, महोत्सव समिती उपाध्यक्ष प्रसाद गावडे, रामदास मेस्त्री,संदेश गोसावी, शैलेंद्र मेस्त्री, उदय मेस्त्री, जानदेव लिंगवत,भगवान राणे, शिल्पा नाईक, सचिन मर्गज, सत्यवान लिंगवत,अनिल लिंगवत,अजित राऊळ,आनंद राऊळ, संदीप कदम,चंद्रकांत वेर्लेकर, विजय राऊळ, महेश राऊळ, बबीता राऊळ, संजना राऊळ, साक्षी राऊळ, ज्योती लिंगवत,राजेंद्र राऊळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अमृतमहोत्सवानिमित्त आज सकाळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांनी संपूर्ण गावातून ग्रंथ दिंडी आणि शोभायात्रा काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
यामध्ये विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम,संत नामदेव,संत जनाबाई,यांच्या साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरत होत्या.
या महोत्सवाचा भाग म्हणून येत्या ७ एप्रिल रोजी या शाळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १५,१६ आणि १७ एप्रिल रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला वेर्ले गावातील ग्रामस्थ आणि मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, महोत्सव समिती, आणि मुख्याध्यापक यांनी केले आहे.
________________________
*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*
🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️
*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*
*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*
*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️महादेव माळकर:📱9422967046*
*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

