आरोग्यदोडामार्गसामाजिकसिंधुदुर्ग

डॉ. राणे यांची साटेल-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात अविरत सेवा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतीक राणे

🎴 दोडामार्ग,दि.२७: तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर अविरतपणे सेवा देत आहे. साटेली-भेडशी दशक्रोशीतील येणाऱ्या असंख्य रुग्णांवर ते उपचार करत आहेत. गेल्या ३-४ महिन्यापासून या ठिकाणी डॉ. राणे हे अविरतपणे सेवा देत असुन कधीही सुट्टी न घेता प्रसंगी रात्री-अपरात्री रुग्णांच्या सेवेसाठी धावतात. दरम्यान त्यांच्या वरिल कामाचा भार कमी करण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या एमबीबीएस डॉक्टरचे पद हे लवकरात लवकर भरण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931809_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!