देशभरात रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा- हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
🟥देशभरात रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा- हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदारांना निवेदन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि.१३ देशभरात रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याविषयी मा. केंद्रीय गृहमंत्री,भारत सरकार यांना देण्यासाठी जिल्ह्यातील सावंतवाडी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी हिंदुजनजागृती समितीचे जीवन केसरकर , सीताराम म्हापणकर, प्रसाद काळे , दिनेश रेडकर , उमेश परब आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनांत म्हटले कि, दिनांक १० एप्रिल यादिवशी देशभरात उत्साहात पार पडलेल्या श्रीरामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांत रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आली. हिंदूंची श्रद्धा असलेल्या श्रीरामाच्या धार्मिक उत्सवांवर झालेले भीषण आक्रमण अत्यंत गंभीर आहे. श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर आता कुठे श्रीराम मंदिराची पायाभरणी चालू आहे, असे असतांना धर्मांधांनी रामनवमी निमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकांवर देशभरात आक्रमणे करून हिंदु समाजाला आणि सरकारला एक संदेश दिला आहे, असेच दिसते.
*या निमित्ताने काही बाबी आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत*….
१ . मुंबईत मानखुर्द आणि मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीला धर्मांध मुसलमानांनी विरोध करत हिंदूंना मारहाण
केली.
२. गुजरातमध्ये आनंद, हिंमतनगर, माहुवा, खंभात, सकरपुरा अन् द्वारका येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक
झाली.
३ . कर्नाटकमध्ये कोलार आणि मुलबागल याठिकाणीही रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे करण्यात आली.
४ . छोट्याशा गोव्यातही वास्को शहरात प्रथमच रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीची घटना घडली.
५ . मध्य प्रदेशमधील खरगोन आणि सेंधवा, राजस्थानमधील करौली, बंगालमधील हावडा आणि झारखंड राज्यातही
धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करण्यात आले.
६ . देहलीतील जेएनयूमध्येही श्रीरामनवमीनिमित्त पूजेचे आयोजन केल्याने हिंसक घटना घडली. ज्या ‘जेएनयू’तमहिषासुर जयंती साजरी केलेली चालते; मात्र श्रीरामनवमी साजरी केलेली चालत नाही, हे देशाचे दुर्दैव आहे.वरील घटना या वृत्तपत्रांत छापून आल्या, प्रत्यक्षात आणखी अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असतील, जेमाध्यमांमध्ये आलेले नाहीत. दगडफेकीसह तलवारी घेऊन हिंसक आक्रमण; वाहने आणि घरे पेटवणे; सार्वजनिकसंपत्तीची हानी करणे आदी सर्व घटना गंभीर आहेत. श्रीरामनवमीच्या दिवशी झालेले आक्रमण हे एक सुनियोजितषड्यंत्र असून एकाच वेळी इतक्या ठिकाणी हिंसक घटना कशा घडल्या ? यामागे कोणाचा हात आहे ? धार्मिकउत्सवांना लक्ष्य का केले जात आहे ? या सर्व घटनांची राष्ट्रीय स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईकरावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी हिंदू जनजागृती समिती सावंतवाडी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
———————————————
*____🥘__हॉटेल तिखट मिठ__🥪____*
*चहा नाश्त्याची उत्तम सोय*
🥘साऊथ इंडियन
● इडली सांबार
● मेदूवडा सांबार
● मसाला डोसा
● प्लेन डोसा
● पेपर मसाला डोसा
● बटर डोसा
● चीज बटर डोसा
● शेजवान डोसा
● छोले भटूरे
◆ चहा
◆ कॉफी
◆ ग्रीन टी
◆ लेमन टी
◆ शिरा
◆ उप्पीट
◆ भाजी पुरी
◆ कुर्मा पुरी
◆ भाजी पाव
◆ आंबोळी चटणी
◆ आंबोळी उसळ
◆ मिसळ पाव
◆ मिसळ पुरी
◆ तवा पाव भाजी
◆ कुर्मापुरी
◆ कुर्मा पाव
◆ झुणका भाकरी / ठेचा
*गौरव रमाकांत तुळसकर*
*📲8805425156*
*पत्ता :* आदिनारायण मंगल कार्यालय समोर,
मेनरोड, सालईवाडा,सावंतवाडी
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_