सर्वस्व गमावूनही ती बनली अनाथांची माय……………..* *🛑 असनिये येथील प्रीती नंदकिशोर ठिकार यांचा आदर्शवत निर्णय*
*🎥kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी दि13एप्रिल :* असनिये येथील प्रीती नंदकिशोर ठिकार यांनी समाजातील स्त्रियांना दिशादर्शक असे काम सुरू केले आहे. पतीच्या निधनानंतर इंजिनिअर असलेल्या एकुलत्या एका मुलाला काळाने हिरावून नेले. आणि त्यांच्या आयुष्यातील खडतर जीवनाला सुरुवात झाली. मात्र या सर्व दुःखावर मात करीत पती आणि मुलगा यांची आठवण भविष्यातील पिढ्यानपिढ्या काढतील असा आदर्शवत निर्णय घेऊन मुलाच्या नावाने मिलिंदाश्रम हा अनाथांसाठी आश्रम सुरू केला. यांच्या निर्णयाला प्रीती ठिकार यांचे भाऊ देवसू येथील आनंद सावंत, अमोल सावंत, चंदन सावंत यांनी भक्कमपणे साथ दिली. या आश्रमासाठी प्रिती ठिकार यांनी आपले स्वतःचे राहते घर व तीन एकर जमीन दान केली. “जीवन आनंद” या संस्थेच्या मदतीने याठिकाणी आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी या आश्रमाचे उद्घाटन केले. यावेळी असनिये गावचे ग्रामसेवक मुकुंद परब तलाठी भिंगारे मॅडम तसेच प्रीती ठिकार यांचे भाऊ आनंद सावंत अमोल सावंत, चंदन सावंत दीप्ती गावडे ,रुपेश सावंत ,राजन म्हापसेकर मुकुंद नाईक श्रीकृष्ण सावंत पंकज परब व ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

