शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी मंजूर केलेल्या दांडेली खोतवाडी येथील साकवाचे भूमिपूजन
🎴शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी मंजूर केलेल्या दांडेली खोतवाडी येथील साकवाचे भूमिपूजन
🛑 तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले भूमिपूजन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,१२: शिवसेना आमदार आणि माजी राज्यमंत्री माननीय दिपक केसरकर यांनी मंजूर केलेल्या दांडेली खोतवाडी येतील साकवाचे भूमीपूजन शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी व खोतवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
दांडेली खोतवाडी येथील ग्रामस्थांची तेथील नदीवर पूल व्हावा बऱ्याच वर्षांपासून मागणी होती. खोतवाडीची स्मशानभूमीही नदीपलीकडे आहे, शिवाय शेती बागायती व बऱ्याच लोकांचे शेतमांगरही नदीपलीकडे असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गैरसोय व्हायची. ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेता शिवसेना दांडेली शाखाप्रमुख तानाजी खोत, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, माजी सरपंच संजय पांगम, माजी सरपंच स्मिता मोरजकर, चित्रा गोडकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता. हा साकव मंजूर होण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि माजी पंचायत समिती सदस्य बबन उर्फ नारायण राणे यांनी मोलाचे सहकार्य केले. येथील काम मंजूर झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना श्री रुपेश राऊळ म्हणाले की, दांडेली गावामध्ये शिवसेनेच्या तसेच दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास निधी देण्यात आला आहे तसेच भविष्यातही दांडेली गावांसाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही फक्त ग्रामस्थांनी शिवसेना व कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे. असे आवाहनही त्यांनी बोलताना केले. कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, ठेकेदार शेखर पडते, माजी पंचायत समिती सदस्य नारायण (बबन) राणे, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, दांडेली माजी सरपंच संजय पांगम, बाळा मोरजकर, आरोस गावचे माजी उपसरपंच बाबी परब, इन्सुली विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रिग्स, दांडेली माजी उपसरपंच बंटी खोत, शाखाप्रमुख तानाजी खोत, युवासेना शाखा अधिकारी विनोद ठाकूर, आनंद खोत, उमेश खोत, सुनील खोत, विनायक खोत, मंगेश खोत, दिगंबर खोत, किरण खोत, शशिकांत खोत, शिवम बोंद्रे अमेय खोत, तुकाराम खोत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
———————————————
*ऑफर 💥ऑफर💥 ऑफर*
💻 *आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी* 🖥️
🥳 *घेऊन आलेत गुढीपाडवा ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*
*बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर* 🥳💥💃
🏫🏃🏻♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻♀️🏫
👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]
*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*
👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*
👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )
👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻♀️🏃🏻♂️
🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*
📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

