कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जि. प. प्राथमीक शाळा बांदाला अध्यक्ष संदीप बांदेकर यांनी चटया दिल्या भेट..

_*🎥 Kokan Live Braking News*_

*✍ प्रतिनिधी : संजय भाईप*

*🎴सावंतवाडी, दि-१० :-* जि. प प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा श्री संदीप बांदेकर यांनी आपल्या शाळेस भौतिक सुविधा विचार करता विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई देण्यात आल्या . तसेच उपस्थित बांदा शहराचे सरपंच श्री अक्रम खान यांनी मार्गदर्शन करून शालेय मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच या कार्यक्रमास उपस्थित मा बांदा ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत तंटामुक्ती अध्यक्ष श्री गुरुनाथ सावंत, श्री दिपक नाईक, श्री बाबा गाड़, श्री गणेश सावंत, श्री देवानंद पेडणेकर, श्री शिवराम बहिरे, साई सावंत, श्री नाईक उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत मुख्या श्रीमती प्राजक्ता राऊळ आपण शाळेस विद्यार्थ्यांना सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा भाईप शिक्षक श्री मालू लांबर उप शिक्षक श्रीमती मंगल दराडे उप शिक्षक तसेच बसण्यासाठी चटई दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मानले.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*

*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

 

🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ 🎀

 

पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ७० व्या वर्षानिमित्त

*_🚴‍♀️भव्य सायकल महोत्सव🚴‍♀️_*

_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_

_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._

🏃‍♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴‍♀️

 

● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.

 

*_~~🚴‍♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴‍♂️~~_*

◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.

 

*💁🏻‍♂️ वैशिष्ट्ये :*

● योग्य दर. टिकाऊ माल.

● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध

● जीएसटी बिल मिळेल

● घरपोच डिलिव्हरी मिळेल

● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध

● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.

 

*_🚴‍♂️सायकल नेहमी चालवा,..आणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*

 

*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*📲9356883693*

*📲8108285128*

 

*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.

सिंधुदुर्ग 416510

*आमच्या असंख्य ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!