आंबोली येथे आज सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची बैठक
🟥 आंबोली येथे आज सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची बैठक
🟥 तालुका प्रमुख रुपेश राऊळ विकासकामांवर करणार चर्चा.. संतोष पाताडे(शिवसैनिक)
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि.१०: तालुक्यातील आंबोली येथे आज दिनांक १०/०४/२०२२ रोजी संध्याकाळी ४.००वाजता हॉटेल ग्रीन व्हॅली येथे तालुका प्रमुख रुपेश राउळ यांच्या उपस्थितीत विकासकामांचा संदर्भात बैठक आयोजित केली आहे.
तरी या बैठकीला आंबोली, चौकुळ,गेळे येथील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आंबोली येथील युवा नेतृत्व संतोष पाताडे यांनी केले आहे केले.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

