शिवसेना देवसू शाखा प्रमुख पदी पंकज परब यांची नियुक्ती
*🟥 शिवसेना देवसू शाखा प्रमुख पदी पंकज परब यांची नियुक्ती*
*🟥 शाखा प्रमुख पदी पंकज परब यांची नियुक्ती होतात देवसू मधील शिवसैनिकांनी केला आनंदोत्सव साजरा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:६ एप्रिल*
देवसू मधील शिवसेनेचे कार्यकर्ते पंकज परब यांची देवसू गावच्या शाखा प्रमुख पदी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नियुक्ती केली आहे, याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना आज देण्यात आले शाखा प्रमुख गोविंद सावंत यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागी शिवसेनेचे निष्ठावंत व लढवय्ये कार्यकर्ते पंकज परब यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती, त्यांच्या मागणीचा विचार करून शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश रावळ यांनी पंकज परब यांना देवसू शाखा प्रमुख पदी नियुक्त केले आहे, देवसू शाखा प्रमुख पदी पंकज परब यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
. यावेळी उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत, सामाजिक कार्यकर्ते आनंद सावंत,संतोष सावंत, लवू लटम यांनी पंकज परब यांना शुभेच्छा दिल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🚩गुढीपाडवा बंपर धमाका…🤩बंपर धमाका…🤩बंपर धमाका…😍*
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर *फक्त १०१ रुपये* भरा आणि खरेदी करा… *मोबाईल📱, LED TV🖥️ व AC📼* आणि सोबत मिळवा *आकर्षक🎁* भेटवस्तू…!🤩
*💿म्युझिक कॉर्नर📀*
_📱इलेक्ट्रॉनिक्स //मोबाईल शॉपी🎴_
*_गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेपर्यंत खास धमाका ऑफर…!🎁💥🎊_*
*📱आमच्या येथे उपलब्ध स्मार्टफोन :-*
▪️iPhone▪️1plus
▪️ml ▪️realme
▪️vivo ▪️oppo
▪️SAMSUNG
*_🏏 IPLमॅच ची मजा घ्या थंड वातावरणात… आमच्या स्पेशल जोडी ऑफर मध्ये !_*
▪️33,000/- किंमतीचा 32 ” TV + COOLER मिळावा फक्त 16990 रुपयात…
▪️52, 200/- किंमतीचा 43 ” TV + COOLER मिळवा फक्त 26,990 रुपयात…
▪️62, 000/- किंमतीचा 53 ” TV + COOLER मिळवा फक्त 38, 900 रुपयात…
*📡DISH TV 2499/- FULL SET 6 MONTHS FREE😍*
*🛑ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद व मागणी नुसार आता आपल्या म्युझीक कॉर्नर येथे AC सुद्धा उपलब्ध…!*
▪️VOLTAS▪️ Haier
▪️LLOYD▪️BLUE STAR
▪️SAMSUNG
*🛑आमच्या येथे 0% व्याजदरात उपलब्ध फायनान्स:-*
🔹SAMSUNG FINANCE
🔸BAJAJ FINANCE
🔹TVSCREDIT
*👉 (टीप:- अटी व शर्ती लागू)*
*🥳ऑफर कालावधी गुढी पाडवा ते अक्षय तृतीया पर्यंत…!*
*🏡आमचा पत्ता व संपर्क:-*
जयप्रकाश चौक, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
8799978651/ 7719918722
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

