सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. संदीप सावंत
*🟥.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. संदीप सावंत*_
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूजह, : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.:५ एप्रिल*
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकपदी बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. संदीप सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील हे ३१ मार्च रोजी निवृत्त झाले त्या रिक्त पदी डॉ. सावंत यांनी १ एप्रिलपासून प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे
डॉ. सावंत हे येथील तालुक्यात गेली १९ वर्षे सेवा देत आहेत २००१ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एम बी बी एस पदवी उत्तीर्ण केल्यानंतर ते २००३ ते २००६ या कालावधीत सावंतवाडी येथे वैद्यकीय अधिकारी, २००६ ते २०१२ या
कालावधीत सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. २०१२ ते २०१३ या एक वर्षासाठी सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिले आहे त्यानंतर दोन वर्षे त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई जे जे रुग्णालयात ‘बालरोगतज्ज्ञ’ म्हणून शिक्षण पूर्ण केले सन २०१५ पासून ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळून अन्य रुग्णांचीही वैद्यकीय तपासणी ते सुरू ठेवणार आहेत
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🚩गुढीपाडवा बंपर धमाका…🤩बंपर धमाका…🤩बंपर धमाका…😍*
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर *फक्त १०१ रुपये* भरा आणि खरेदी करा… *मोबाईल📱, LED TV🖥️ व AC📼* आणि सोबत मिळवा *आकर्षक🎁* भेटवस्तू…!🤩
*💿म्युझिक कॉर्नर📀*
_📱इलेक्ट्रॉनिक्स //मोबाईल शॉपी🎴_
*_गुढीपाडवा ते अक्षय तृतीयेपर्यंत खास धमाका ऑफर…!🎁💥🎊_*
*📱आमच्या येथे उपलब्ध स्मार्टफोन :-*
▪️iPhone▪️1plus
▪️ml ▪️realme
▪️vivo ▪️oppo
▪️SAMSUNG
*_🏏 IPLमॅच ची मजा घ्या थंड वातावरणात… आमच्या स्पेशल जोडी ऑफर मध्ये !_*
▪️33,000/- किंमतीचा 32 ” TV + COOLER मिळावा फक्त 16990 रुपयात…
▪️52, 200/- किंमतीचा 43 ” TV + COOLER मिळवा फक्त 26,990 रुपयात…
▪️62, 000/- किंमतीचा 53 ” TV + COOLER मिळवा फक्त 38, 900 रुपयात…
*📡DISH TV 2499/- FULL SET 6 MONTHS FREE😍*
*🛑ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद व मागणी नुसार आता आपल्या म्युझीक कॉर्नर येथे AC सुद्धा उपलब्ध…!*
▪️VOLTAS▪️ Haier
▪️LLOYD▪️BLUE STAR
▪️SAMSUNG
*🛑आमच्या येथे 0% व्याजदरात उपलब्ध फायनान्स:-*
🔹SAMSUNG FINANCE
🔸BAJAJ FINANCE
🔹TVSCREDIT
*👉 (टीप:- अटी व शर्ती लागू)*
*🥳ऑफर कालावधी गुढी पाडवा ते अक्षय तृतीया पर्यंत…!*
*🏡आमचा पत्ता व संपर्क:-*
जयप्रकाश चौक, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
8799978651/ 7719918722
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

