इन्सुली सोसायटीवर सेना की भाजप?
*🟥इन्सुली सोसायटीवर सेना की भाजप ?*
*🟥१३ जागांपैकी एक जागा सेनेकडे निश्चित, उर्वरित १२ जागांवर १२+१२ सेना-भाजप लढत*
*🟥दोन दिग्गज रिंगणात उतरल्यामुळे लढत होणार चुरशीची*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक*
*🎴 सावंतवाडी, दि.:५ एप्रिल*
जिल्ह्यात सर्वत्र सोसायटी निवडणुकीची बगल वाजत असताना इन्सुली सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गावात सेना-भाजप संघर्ष दिसुन येत आहे.भाजपचे माजी.तंतामुक्ती अध्यक्ष संजय राणे यांनी आपल्या काही समर्थकांसोबत भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचीही चर्चा गावात सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या चुरशीप्रमाणे इन्सुली-सोसायटी निवडणुकीत वर्चस्व आता सेना की भाजपचं असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.एकुण १३ जागांवर ही लढत आहे.त्यातील एक जागा सेनेने आधीच बिनविरोध जिकंत आपली ताकद दाखवून दिली आहे.आता १२ जागांसाठी सेनेचे १२ + भाजपचे १२ असे एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत.महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत दोन दिग्गज म्हणजेच सेनेचे सरपंच-गंगाराम वेंगुर्लेकर उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत तसेच भाजपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर सुद्धा या रिंगणात उभे आहेत.त्यामुळे ही लक्षणीय लढत अत्यंत चुरशीची होणार यात शंकाच नाही
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*
*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*
शेवटचे काहीच दिवस शिल्लक
*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*
*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*
*👉फ्रीजवर कूलर फ्री*
*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*
*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*
*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*
(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)
*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.
मो. 9422055122
8983805122
*अटी व शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

