गोव्यातील नवनिर्वाचीत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची मुळ गावी केसरी येथील देवस्थान ला भेट*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी: त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी दि४एप्रिल:**मुळ गाव केसरी येथील सध्या गोवा येथे व्हिजन रुणालयात यशस्वीरीत्या रुग्णसेवा करत,सामाजिक कार्याची आवड असल्याने नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभेच्या आमदारकी साठी अपक्ष निवडून आल्यानंतर आज केसरी येथे गोवा येथील नवनिर्वाचित आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात करण्यात आला. यशाच्या शिखरावर असून सुद्धा डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी गावाशी व देवस्थान शी असलेली नाळ तुटू दिली नाही.गावातील लोकांचे प्रेम व स्वयंभू सावंत देवस्थान चा असलेला आशिर्वाद आपल्या सदैव असल्याने आपण हे यश संपादन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी केसरी गावचे सरपंच देवेंद्र सावंत, गावचे मानकरी श्रीकृष्ण सावंत. सीताराम सावंत, दीपक सावंत,विष्णू सावंत, रामकृष्ण सावंत,
दात्ताराम सावंत ,सुशांत नाईक,अनिल सावंत , ॲड प्रितेश सावंत उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*
🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️
*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*
*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*
*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️महादेव माळकर:📱9422967046*
*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

