🟥 ख्रिस्ती भाविकांची कट्टा ते कसाल पदयात्रा
*🟥 पदयात्रेचे अकरा वर्षं पूर्ण*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०३:-* कसाल व कट्टा येथील ख्रिस्ती भाविकांनी कसाल ते कट्टा पदयात्रा काढली . गेली अकरा वर्ष ही पदयात्रा काढली जाते. या पदयात्रेत मध्ये कसाल व कट्टा येथील भाविकांनी भाग घेतला होता. यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध ,फादर, ब्रदर सहभागी झाले होते, कोरोना काळात बंद असलेली पदयात्रा ही पुन्हा चालू झाल्याने सर्व भाविकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या पदयात्रेत मध्ये येशू ख्रिस्ताचा कष्ट व मरण यावर मनन चिंतन व प्रार्थना झाली. या पदयात्रेची सांगता कसाल चर्च मध्ये प्रार्थना करून करण्यात आली. कसाल मध्ये धर्मगुरू फादर राकेश यांनी सर्वांसाठी प्रार्थना केली व ख्रिस्तांच्या क्षमेचा मंत्र त्याचे आचरण आपण पण आपल्या जीवनात आचरण करावा हा संदेश दिला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*
*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*
शेवटचे काहीच दिवस शिल्लक
*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*
*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*
*👉फ्रीजवर कूलर फ्री*
*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*
*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*
*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*
(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)
*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.
मो. 9422055122
8983805122
*अटी व शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

