🟥 न्हावेली येथे रंगणार विनोदी एकांकिका व दशावतार नाट्यप्रयोग..
🟥 योगायोग मित्रमंडळ व ग्रामस्थ यांचे आयोजन..
🎥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
*🎴सावंतवाडी, दि-०३ :-* योगायोग मित्रमंडळ व न्हावेली ग्रामस्थ यांच्या वतीने न्हावेली विडीकारखाना येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम गुरुवार दिनांक 7 व 8 एप्रिल 2022 या दोन दिवस होणार आहेत.
या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1.00 वाजता महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी 7.00 वाजता ढ . मंडळी कुडाळ प्रस्तुत एकांकिका ‘ बिलीमारो ‘ व रात्री 9.00 वाजता ‘ चांडाळ चौकडी ‘ हे दोन अंकी धम्माल मालवणी नाटक होणार आहे.
शुक्रवार दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी रात्री 8.00 वाजता कै.सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ ,नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त ‘अजिंक्यतारा ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. या दशावतार नाट्यप्रयोग व सत्यनारायण महापूजा तीर्थ प्रसादाचे लाभ घेण्याचे आवाहन योगायोग मित्रमंडळाने केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*_🚩यंदाचा गुढीपाडवा आमच्याकडच्या नवीन वस्तू खरेदी करून गुढीपाडवा साजरा करा ….!!!_*
*💫बिजली इलेक्ट्रॉनिक्स & अँप्लिअन्सस 🎁💥*
शेवटचे काहीच दिवस शिल्लक
*👉LED TV च्या खरेदीवर मिळवा 4.1 Home Theater फ्री*
*👉जुना चालू किंवा बंद TV घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 10000/- पर्यंत सूट*
*👉फ्रीजवर कूलर फ्री*
*👉जुना कोणताही चालू किंवा बंद फ्रीज घेऊन या आणि मिळवा 5000/- ते 7000/- सूट*
*👉AC च्या खरेदीवर 30% पर्यंत सूट*
*Bajaj Finance सुविधा ते सुद्धा “0” टक्के व्याजदरात….*
(फक्त पॅनकार्ड,आधारकार्ड आणि राष्ट्रीय बँकेचे पासबुक वर)
*आमचा पत्ता व संपर्क:-*
Bijli Electronics & Appliances,
मेन रोड हॉटेल मँगोसमोर
बाजारपेठ सावंतवाडी.
मो. 9422055122
8983805122
*अटी व शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

