आमदार वैभव नाईक यांचा भाजपला धक्का
🟥आमदार वैभव नाईक यांचा भाजप ला धक्का
🟥भाजप पक्षाच्या गोठणे गावच्या सरपंच श्रेया चव्हाण व माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात केला प्रवेश.
🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण३१ – :* आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेशांचे सत्र सुरू केले असून गोठणे गावात भाजपला धक्का दिला आहे. भाजप पक्षाच्या गोठणे गावच्या सरपंच श्रेया चव्हाण व माजी ग्रामपंचायत सदस्य शैलेश चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गोठणे कोंडवाडी येथे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाल घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.
याप्रसंगी गोठणे कोंडवाडी येथे आ. वैभव नाईक यांनी आपल्या फंडातून मंजूर केलेल्या स्ट्रीटलाईटचे भूमिपूजन सरपंच श्रेया चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कामासाठी ५ लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना गोठणेच्या वतीने आयोजित आमदार चषक अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील खुल्या गटातील विजेता ओसरगाव रुपी इलेव्हन व उपविजेता श्री ब्राम्हणदेव आचरा संघ तसेच १५ वर्षाखालील झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेता वरवडे संघ व उपविजेता किर्लोस संघ यांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

