वीज वितरण कंपनीचा अजब कारभार-हेमंत मराठे* *🛑ऐन उन्हाळ्यात नागरीकांचे पाण्याविना हाल..
* kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴 सावंतवाडी :दि.२८मार्च*
मळेवाड चव्हाणवाडी येथील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने तो विज वितरण विभागाने काढला मात्र या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविलाच नाही.मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी याबाबात शिरोडा उपअभियंता राहुल कोटीतीर्थे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडुन चालढकलपणा होत असल्याचा आरोप मराठे यांनी केला आहे. ट्रान्सफॉर्मर न बसविल्याने ग्रामपंचायत चा पाणी पुरवठा बंद आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने उप कार्यकारी अभियंता खटावकर याबाबात कल्पना दिली असता आपण संपावर असल्याचं बेजबाबदारपणे उत्तर दिले .दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास विज वितरण कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचा इशारा मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला .
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

