कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

केशवसुत कट्ट्यावरील कविसंमेलनात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, या सुरेश भटांच्या ओळी ने कविसंमेलन आणली रंगत

*🛑 केशवसुत कट्ट्यावरील कविसंमेलनात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, या सुरेश भटांच्या ओळी ने कविसंमेलन आणली रंगत*

*🛑 हिंदी कवींच्या, कोई दीवाना कहता है ,कोई पागल समजता है, मगर धरती की बेचैनी सिर्फ बादल समजता है,या कवितेने केले राजकीय राजकीय टीकाकारांची विकेट गुल*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी :१६ मार्च*
सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर यांनी केशवसुत कट्ट्यावरील निमंत्रितांच्या कविसंमेलनात कविता सादर करून आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये घडलेल्या घडामोडीना तर उजाळा तर दिलाच मात्र माझे राजकारण अजून संपले नाही पुन्हा मी त्याच दमाने उभा राहू शकतो असा संदेशही या कवितेमधून दिला आहे
विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेना उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही या काव्यपंक्ती बबन साळगावकर यांच्या राजकीय कार्या बद्दल सर्व काही सांगून जातात, कोई दीवाना कहता है कोई पागल समजता है मगर धरती की बेचैनी सीर्फ बादल समजता है या काव्य पक्ती सादर करुन आपली राजकारणात झालेली चूक वाधानसभेची निवडणूक लढविण्याची त्यामागे आपला हेतू काय होता,जनतेने कशा प्रकारे नावे ठेवली याबाबची खदखद सादर केलेल्या कवितां मधून व्यक्त केली आहे.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या कवितांचा राजकीय अर्थ काढू नये असे जरी स्पष्ट केले असले तरी त्या कवितांमधून आपली धडपड ,म्हणने बबन साळगावकर यांनी मांडले हे निश्चित.बबन साळगावकर यांनी सादर केलेल्या कवितां खाली वाचकांसाठी देत आहोत
कोई दीवाना कहता है कोई पागल समजता है मगर धरती की बेचैनी सिर्फ बादल समजता है……..
मै तुझसे दूर कैसा हू तू मुझ्से दुर कैसी है ये तेरा दिल समजता है या मेरा दिल समजता है…………
मोहब्बते एसासो की पावन सी कहानिय है..
कभी कबिरा दिवाना था कभी मीरा दिवानी है…
यहा सब लोग कहते है मेरी आखो मे आसु है……. तुम समझो तो मोती है
ना समझे तो पानी है……..
के सियासत में तेरा खोया या पाया हो नही सकता…. तेरी शरतो पे गायब या न्यमाया नही हो सकता… भले षड्यंत्र मे मुझे देहरे दफन नाव दो…
सृजन का बीज हु मिठी मे जाया हो नही सकता…… ………………अशी कविता दुसरी कविता……………
विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेना उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही….
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….

*_🏘️🏊‍♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊‍♂️_*

*🏊‍♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*

*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……

*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….

*🤽‍♀️🏊‍♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….

*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,

*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*

*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*

*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०

*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*

*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!