रशिया-युक्रेन युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ?- प्रा. रेणुका धर बजाज, दिल्ली विद्यापीठ
*🛑रशिया-युक्रेन युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ?- प्रा. रेणुका धर बजाज, दिल्ली विद्यापीठ*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग १३ मार्च*- ७०० काश्मिरी कुटुंबाशी चर्चा करून आणि 3 वर्षांच्या अभ्यासानंतर हिंदूंची वस्तुस्थिती मांडणारा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे; मात्र कोणत्याही सरकारने या विषयावर समिती स्थापन करून सत्य शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. या विषयावर कुठेच प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चा होतांना दिसत नाही. रशिया-युक्रेन युद्धात लोकांवर झालेल्या अत्याचारांविषयी प्रसिद्धीमाध्यमांनी जेवढी जागृती केली आहे, तसे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत, असा प्रश्न *दिल्ली विद्यापिठातील प्राध्यापिका तथा राजकीय विश्लेषक रेणुका धर बजाज* यांनी उपस्थित केला. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘*द कश्मीर फाइल्स : काश्मीरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य !’* या ‘ऑनलाईन’ विशेष संवादत त्या बोलत होत्या. हा विशेष संवाद 11 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला.
या विशेष संवादात बोलतांना *या चित्रपटातील एक अभिनेते श्री. प्रकाश बेलवाडी* म्हणाले की, 32 वर्षांपूर्वी भारतातील एका राज्यांत हिंदूंबरोबर काय झाले, हे भारतियांना अद्यापही माहिती नाही, हे धक्कादायक आहे. खरे तर गेल्या 32 वर्षांत भारतातील हिंदूंनी काश्मिरी हिंदूंसाठी काहीही केले नाही. आतातरी हिंदूंनी जागृत होऊन काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून दिला पाहिजे. या चित्रपटावर सर्वत्र चर्चा सुरू झाली पाहिजे.
या वेळी *‘जम्मू इक्कजुट्ट’ या संघटनेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता अंकुर शर्मा* म्हणाले की, वर्ष 1947 पासून भारतात हिंदूंचा नरसंहार झाला, हे सर्व सरकारांनी, प्रसिद्धीमाध्यमांनी, प्रशासकीय अधिकार्यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. काश्मीरमधील नरसंहारावर ‘विशेष तपास पथक’ स्थापन करून चौकशी करण्याची काश्मिरी हिंदूंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, हेच नाकारले जात असेल, तर काश्मिरी हिंदूंना न्याय कसा मिळणार ? हा नरसंहार नाकारणे, हे दुप्पट नरसंहार करण्यासारखे आहे. या वेळी *सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर* म्हणाल्या की, काश्मिरी हिंदूंचा नरसंहार हा एका दिवसात अचानकपणे झालेला नाही. हे फार आधीपासून षड्यंत्र चालू होते. त्यासाठी पैसा पुरवण्यात आला. हिंदूंच्या याद्या करून त्या सर्वत्र वाटण्यात आल्या. ‘हमे कश्मीर चाहिए, हिंदू नही !’, अशी प्रसिद्धीपत्रके काढण्यात आली; याकडे तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या वेळी *हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. मोहन गौडा* म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने देशभरात 500 चित्रप्रदर्शने लावून, तसेच अनेक सभा घेऊन 10 लाख हिंदूंना जागृत केले आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत समिती हा लढा चालूच ठेवेल
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_कोरोनाच्या 👾दीर्घ सुट्टीनंतर “शनिकृपा हार्ट केअर सेंटर” 🫀१६ मार्चला पुन्हा एकदा रत्नागिरी व चिपळुणात आरोग्य शिबीर …!🥰_*
*👉खास लोकाग्रहास्तवासाठी पुढील आठवड्यात आम्ही येतोय…!🥰*
आता *”बायपास”*🫀ला करा *”बाय-बाय”*🖐️ कारण आम्ही *शनिकृपा हार्ट केअर सेंटरच्या*🥰 माध्यमातून घेऊन आलो *”आर्टेयल क्लिअरन्स थेरेपी”*🫀…!
*🛑आमच्या थेरेपीची वैशिष्ट्ये:-*
🔸 ॲन्जिओप्लास्टी टाळता येते…
🔹बायपास सर्जरी टाळता येते….
🔸शरीरातील रुधिराभिसरण सुधारते…
🔹हात व पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमधील रक्तपुरवठा वाढतो…
🔸मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढून मेंदूचे कार्य सुधारते…
🔹रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते…
🔸मधुमेह नियंत्रित होतो…
🔹 विषबाधेने दूषित झालेले अवयव पुन्हा सुधारतात ते कापून टाकण्याची आवश्यकता उरत नाही.
🔸 रक्तदाब कमी होतो…
🔹दृष्टी सुधारते…
🔸 नपुंसकत्व नष्ट होते…
🔹 तोंडाची चव सुधारते….
🔸 अर्धांगवायू (लखवा)…
🔹कॅन्सर झालेल्यांना उपयुक्त…
*❤️🩹गेली २२ वर्षात हजारो हदयविकार रूग्णांवर यशस्वी उपचार*
*पुण्याचे तज्ञ डॅाक्टर 🧑💼ता.१६/०३/२०२२ ला उपलब्ध *
*⏰वेळ:-*
*👉चिपळूण:-* स.१०:०० ते १२:००
*👉रत्नागिरी:-* दु. ०३:०० ते ०६:००
*🏠आमचा पत्ता:-*
🔺शनिकृपा हार्टकेअर सेंटर, १००२,१० मजला, कुमार सुरभी बिल्डिंग, साईबाबा मंदिर समोर , सातारा रोड , लक्ष्मी नारायण थेटर चौक , स्वारगेट-पुणे.
🔺सेक्टर १५/१६ , भगवान कटपीस सेंटर समोर , बॅंक इंडिया जवळ , वाशी (नवी मुंबई)
🔺दुसरा मजला , जे.एस्. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, व्हिनस कार्नर ,
डॅा.आसलकर बिल्डिंग , कोल्हापूर
🔺प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर,
प्राथमिक मराठी शाळेच्या शेजारी,
साळवी स्टॅाप , रत्नागिरी
🔺ओम मल्हार बिल्डिंग,
दिपक लॅाजच्या शेजारी,
भोगाळे, चिपळूण
*🛑अधिक माहिती साठी वेब साईटला भेट दया 👉www.shanikrupaheartcare.com*
*📲 संपर्क:- 9689008081 / 9730069292 / 9960316318*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

