गावच्या विकासात ग्रामस्थांचा हातभार महत्त्वाचा-दादा पांढरे रंगमंच उदघाटन प्रसंगी निरवडे सरपंच हरी वारंग यांचे प्रतिपादन
*🛑गावच्या विकासात ग्रामस्थांचा हातभार महत्त्वाचा-दादा पांढरे रंगमंच उदघाटन प्रसंगी निरवडे सरपंच हरी वारंग यांचे प्रतिपादन*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी-१३ मार्च*
गावचा विकास हा ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे होत असतो. गावच्या विविध उपक्रमात ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचे असते,”असे मत निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांनी व्यक्त केले.निरवडे कोनापाल येथील जिल्हा परीषद शाळा क्रमांक 2 च्या दादा पांढरे रंगमंचाच्या उदघाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. हा सोहळा जिल्हा परीषद सदस्य उत्तम पांढरे , याच्या प्रमुख उपस्थीत पार पडला.
यावेळी प्रशालेच्या वतीने शाळेच्या सर्वागीण विकास कार्यात मोलाचा हातभार लावणाऱ्या मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परीषद सदस्य उत्तम पांढरे,निरवडे गावचे सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, माजी सरपंच प्रमोद गावडे,माजी सरपंच सदा गावडे, बाळा सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष निरवडे दाजी गावडे, पोलीस पाटील अजित वैज, संतोष गावडे,काका पांढरे, आनंद पांढरे, एकनाथ जाधव, संदिप पांढरे, अर्जून पेडणेकर, सुप्रिया निरवडेकर,निरवडे गावचे ग्रामसेवक मधूकर घाडी, शाळेचे मुख्याध्यापक दत्ताराम फोडेकर, शिक्षक उद्देश नाईक, नारायण नाईक, संजय तानावडे तसेच पालक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होतें,
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दत्ताराम फोडेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन शिक्षक उद्देश नाईक यांनी केले.आभार नारायण नाईक यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*
*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*
_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_
*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)
*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)
*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-
*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

