कोकणराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीची भाजपा वेंगुर्ले च्या वतीने होळी*

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले दि१३मार्च:*
मुंबई पोलिसांच्या सायबर विभागामार्फत फोन टॅपींग प्रकरणी मान.विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली , याचा निषेध म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्या नोटीसीची होळी करण्यात आली . महाविकास आघाडी सरकारकडून मुद्दामहुन विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणन्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे या कृतीचा निषेध म्हणून नोटीसीचे दहन भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया समोर करण्यात आले .
यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे तसेच आमदार नितेशजी राणे यांना सुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवून अटकेची कारवाई केली होती . अशाच पध्दतीचे सरकार घोटाळा दाबण्यासाठी खोटी एफ.आय.आर माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर दाखल केली आहे . म्हणूनच संपुर्ण महाराष्ट्रात या कृतीचा निषेध म्हणून भाजपा च्या वतीने नोटीसीचे दहन करण्यात आले . यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे – श्रेया मयेकर , ता.चिटनीस जयंत मोंडकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , आय. टी.सेलचे केशव नवाथे , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व रसीका मठकर , ओंकार चव्हाण , वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर , युवा मोर्चा चे भुषण सारंग , संतोष खानोलकर इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी भारतीय जनता पार्टी चा विजय असो , भारत माता की जय , वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या .

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!