कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कॉर्बेट फाउंडेशन तर्फे देवसू व आंबोली येथे विविध उपक्रम राबवून महिलादिन साजरा…….*

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी दि१३मार्च:*
ग्रामिण भारतात आजही महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. एकविसाव्या शतकात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असली तरी अनेक ठिकाणी महिलांना प्राथमिक गरजा भागवताना अनंत अडचणींना सामना करावा लागतो. डोक्‍यावरून पाणी भरणाऱ्या महिला अनेक गावात आजही आढळतात या अडचणींचा विचार करून महिला दिनाच्या दिवशी आंबोली मूळवंदवाडी येथे द कॉर्बेट फाउंडेशन च्या वतीने पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला सुरुवात करुन या ठिकाणची नादुरुस्त विंधन विहीर दुरुस्त करुन या विंधन विहिरीचे पाणी उपसा करून टाकी मध्ये जमा करून त्यानंतर संपूर्ण वाडीला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने या टाकीचे दुरुस्तीचे काम कॉर्बेट फाउंडेशन च्या वतीने करण्यात सुरु आले. या उद्घाटन प्रसंगी आंबोली सरपंच गजानन पालेकर अनंत गावडे. रामा गावडे महेश पावसकर विठ्ठल सरमळकर विजय परब कॉर्बेटचे व्यवस्थापक राकेश सकट, अमित गावडे मिलिंद शेटकर व आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून देवसू येथे महिला बचत गट व शाळेतील लहान मुले यांच्या मार्फत गावठी आठवडा बाजाराचे आयोजन देवसु प्राथमिक शाळा येथे करण्यात आले होते या ठिकाणी बचत गटातील महिलांनी घरी उत्पादन केलेल्या वस्तू शेतीतील भाजीपाला व इतर वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या देवसू गावातील ग्रामस्थांनी या आठवडा बाजाराला मोठा प्रतिसाद देऊन खरेदीचा आनंद लुटला या नियोजनासाठी प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक-पालक कमिटी व कॉर्बेट फाऊंडेशनचे शैक्षणिक क्षेत्रातील सदस्य यांनी मेहनत घेतली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles

*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi

*📲Mob : 9421471159 | 9403367839*

_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!