आणखीकृषिकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑 हेवाळे बांबर्डे गावात पुन्हा एकदा जंगली हत्तींचे धुमशान सुरू..

🛑 शेती बागायतींचे नुकसान..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१२ :- हेवाळे बांबर्डे गावात जंगली हत्ती कळपाने पुन्हा एकदा धुमशान सुरू केले आहे त्यामुळे शेतकरी हत्ती संकटामुळे पुन्हा एकदा हतबल झाला आहे.शेती बागायती करणे अवघड झाले आहे.पोरा प्रमाणे शेती बागायती सांभाळून देखील त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी बांधव यांना आता जंगण कठीण झाले आहे.हा उपद्रव रोखण्यासाठी वन विभाग राज्य सरकार यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.बुधवारी राञी शेती बागायती मध्ये शिरकाव करून केळी,नारळ, सुपारी, झाडांची मोठ्या प्रमाणात हानी केली.लाखोंच्या घरात नुकतेच केले आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!