कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयाच्या अध्ययावत विस्तार विभागाच्या अन्नमहोत्सवाचे उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या हस्ते उद्घाटन

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग दि-१२ :- दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयाच्या अध्ययावत विस्तार विभागाच्या अन्नमहोत्सवाचे उद्घाटन कसई दोडामार्ग नगरपंचतीचे उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, नगरसेवक प्रा. संजय खडपकर, हॉटेल मैनेजमेंट विभागाचे प्रा.गौरेश कर्पे,आजीवन विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. सोपान जाधव प्रा. श्रीपाद पागोवर तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उपनगराध्यक्ष यांनी विद्यार्थ्याला भावी आयुष्यात यशस्वी होण्यासणी महोत्सवाची गरज असल्याचे विशद केले.भविष्यात विद्यार्थी अशा उपक्रमामुळे रोजगार आपणच उभा करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आपणच घरात केलेले विविध पदार्थांचे प्रदर्शन करून विक्री केली.परीक्षक म्हणून महाविद्यालयाचे प्रा. गौरेश कर्पे व प्रा योगेश ठाकुर यांनी परीक्षण केले सुत्रसंचालन प्रा. डॉ. सोपान जाधव तर आभार प्रा श्रीपाद पाडगांवकर यांनी केले.

________________________

*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*

 

*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*

 

_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_

 

*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*

महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)

 

*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*

पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)

 

*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-

 

*▪️रूम बॉय(४ जागा )*

(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)

*▪️कॅप्टन(१जागा )*

पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)

*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*

9423251804

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!