सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त व्याख्यान.. ‘जागर स्त्रीशक्तीचा !’

🛑सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त व्याख्यान.. ‘जागर स्त्रीशक्तीचा !’

🛑माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होईल ! – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई,११- देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांमागे विविध कारणे आहेत.यांत चित्रपटांच्या माध्यमांतून प्रसारित होत असलेली वासनांधता आणि अश्‍लीलता हे एक प्रमुख कारण आहे. वर्ष २०२१ या एका वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या ३१ सहस्र घटना घडल्या. अर्थात प्रतिदिन ८४ अत्याचाराच्या घटना घडल्या. हे अतिशय दुर्दैवी आहे. भारताला शूर, लढवय्या अशा क्रांतीकारक महिलांचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होऊ शकते. शौर्यजागरणासाठी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी आता महिलांनी स्वत: प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक संत सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘महिलांचे सबलीकरण व्हावे आणि भारतीय संस्कृतीत महिलांना असलेले श्रेष्ठत्व पुनर्स्थापित व्हावे’, या उद्देशाने जागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या ‘ऑनलाईन’ व्याख्यानात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम सनातन संस्थेच्या ‘यु-ट्यूब’ चॅनलद्वारे १३ सहस्रांहून अधिक दर्शकांनी पाहिला.

सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या की, छत्रपती शहाजीराजे यांच्या अनुपस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी सर्व राज्यकारभार पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘हिंदवी स्वराज्य’ निर्मितीचे संस्कार केले. जर घराघरांत राजमाता जिजाऊ निर्माण झाल्या, तर त्यांच्या पोटी घराघरांत शिवरायच जन्माला येतील. धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, कपाळावर कुंकू लावल्याने आज्ञाचक्रात स्थित दुर्गादेवीचे तत्त्व जागृती होते. सात्त्विक पोशाख परिधान केल्याने आध्यात्मिक संरक्षण कवच निर्माण होते, असे शास्त्र सांगते. धर्माचरण करून दुर्गातत्त्वाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा लाभ घ्या. भारतीय संस्कृतीचा आणि परंपरांचा सार्थ अभिमान बाळगा !

या कार्यक्रमाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहस्रो महिलांनी ‘व्याख्यान अतिशय प्रेरणादायी होते’, ‘अशी व्याख्याने वारंवार व्हायला हवीत’ अशा कमेंटस् कमेंट बॉक्समध्ये केल्या.

________________________

*_कोरोनाच्या 👾दीर्घ सुट्टीनंतर “शनिकृपा हार्ट केअर सेंटर” 🫀१६ मार्चला पुन्हा एकदा रत्नागिरी व चिपळुणात आरोग्य शिबीर …!🥰_*

*👉खास लोकाग्रहास्तवासाठी पुढील आठवड्यात आम्ही येतोय…!🥰*

आता *”बायपास”*🫀ला करा *”बाय-बाय”*🖐️ कारण आम्ही *शनिकृपा हार्ट केअर सेंटरच्या*🥰 माध्यमातून घेऊन आलो *”आर्टेयल क्लिअरन्स थेरेपी”*🫀…!

*🛑आमच्या थेरेपीची वैशिष्ट्ये:-*
🔸 ॲन्जिओप्लास्टी टाळता येते…
🔹बायपास सर्जरी टाळता येते….
🔸शरीरातील रुधिराभिसरण सुधारते…
🔹हात व पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमधील रक्तपुरवठा वाढतो…
🔸मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढून मेंदूचे कार्य सुधारते…
🔹रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते…
🔸मधुमेह नियंत्रित होतो…
🔹 विषबाधेने दूषित झालेले अवयव पुन्हा सुधारतात ते कापून टाकण्याची आवश्यकता उरत नाही.
🔸 रक्तदाब कमी होतो…
🔹दृष्टी सुधारते…
🔸 नपुंसकत्व नष्ट होते…
🔹 तोंडाची चव सुधारते….
🔸 अर्धांगवायू (लखवा)…
🔹कॅन्सर झालेल्यांना उपयुक्त…
*❤️‍🩹गेली २२ वर्षात हजारो हदयविकार रूग्णांवर यशस्वी उपचार*

*पुण्याचे तज्ञ डॅाक्टर 🧑‍💼ता.१६/०३/२०२२ ला उपलब्ध *
*⏰वेळ:-*
*👉चिपळूण:-* स.१०:०० ते १२:००
*👉रत्नागिरी:-* दु. ०३:०० ते ०६:००

*🏠आमचा पत्ता:-*
🔺शनिकृपा हार्टकेअर सेंटर, १००२,१० मजला, कुमार सुरभी बिल्डिंग, साईबाबा मंदिर समोर , सातारा रोड , लक्ष्मी नारायण थेटर चौक , स्वारगेट-पुणे.

🔺सेक्टर १५/१६ , भगवान कटपीस सेंटर समोर , बॅंक इंडिया जवळ , वाशी (नवी मुंबई)

🔺दुसरा मजला , जे.एस्. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, व्हिनस कार्नर ,
डॅा.आसलकर बिल्डिंग , कोल्हापूर

🔺प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर,
प्राथमिक मराठी शाळेच्या शेजारी,
साळवी स्टॅाप , रत्नागिरी

🔺ओम मल्हार बिल्डिंग,
दिपक लॅाजच्या शेजारी,
भोगाळे, चिपळूण

*🛑अधिक माहिती साठी वेब साईटला भेट दया 👉www.shanikrupaheartcare.com*

*📲 संपर्क:- 9689008081 / 9730069292 / 9960316318*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!