म्हापण मडवळवाडी रस्त्याचे सरपंच अभय ठाकुर यांच्या हस्ते भूमिपूजन
*🛑म्हापण मडवळवाडी रस्त्याचे सरपंच अभय ठाकुर यांच्या हस्ते भूमिपूजन*
*🛑मंत्री श्री नारायण राणे यांनी खासदार निधीतून रस्त्यासाठी मंजूर केले ५ लाख रुपये*..
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ला:१० मार्च*
म्हापण मडवळवाडी येथील रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री खासदार मा. श्री. नारायण राणे यांनी खासदार निधीतून ५.०० लाख रू. मंजुर केले आहेत.
या रस्त्याचे भूमिपूजन आज म्हापण गावचे सरपंच श्री. अभय ठाकुर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. गौरवी मडवळ, कुशेवाडा उपसरपंच श्री. निलेश सामंत, श्री. संजोग परब ग्रामपंचायत सदस्य, श्री. गुरूनाथ मडवळ माजी सरपंच, श्री. रविंद्र नांदोसकर माजी ग्रा. प. सदस्य, श्री. तुषार हळदणकर ग्रामविकास अधिकारी म्हापण व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*
*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*
_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_
*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)
*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)
*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-
*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

