कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मनवेल डिसोजा यांचा हरवत चाललेला दुर्मिळ प्रामाणिकपणा

*🛑मनवेल डिसोजा यांचा हरवत चाललेला दुर्मिळ प्रामाणिकपणा*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी :९ मार्च*
सावंतवाडी वेंगुर्ले एसटी बस स्थानक शेजारी मनवेल टी स्टॉल येथे रोख रक्कम असलेले पाकीटि हरवले होते. त्यांनी सावंतवाडीत रोख रक्कम असलेले जेन्टसू पाकिट आपल्या मित्रांकरवी शोध घेतला. स्टॉलचालक मनवेल डिसोजा यांना ते पाकीट मिळाले. पाकिटात रोख रक्कम होती. ओळखपत्र अगर फोन असा कोणताही पुरावा नव्हता. पाकीट शोधण्यासाठी मालक येईल म्हणून दोन तास त्यांनी वाट पाहिली परंतु कोणीच न आल्याने सदरचे पाकीट मनवेल डिसोजा यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांच्या ताब्यात दिले. पाकिटात सहा हजार रुपये व किरकोळ रक्कम होती. ओळख पटवून कोणी आल्यास पाकीट मालकाला सुपुर्द करावे, असे मनवेल डिसोजा यांनी पोलिसांना सांगितले
आठ तासानंतर ज्याचे पाकीट
हरवले होते तो मालक हजर झाला.सापहलेले पाकिट पाकीटमालकाला पोलिसांकरवी सुपूर्व करण्यात आले.
मनवेल डिसोजा यांच्याकडे सकाळी चहा पिण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याचे रस्त्यालगत स्टॉलच्या बाजूला पाईगडबडीत पाकीट पडले असे त्याने सांगितले, सदरच्या पटाचे वर्णन व रोख रकमेबाबत सत्यता पटल्यानंतर पाकीट पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार राणे यांनी मनवेल डिसोजा यांच्या समझ सुपूर्द केले. डिसोजा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*

*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*

_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_

*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)

*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)

*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-

*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!