कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

शिव संग्राम आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आला खेळ पैठणीचा कार्यक्रम

_*🛑 शिव संग्राम आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आला खेळ पैठणीचा कार्यक्रम..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : किशोर धुरे*

*🎴मुंबई,दि-०९ :-* दिनांक: ०८/०३/२०२२ रोजी शिव संग्राम आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजश्री शाहू महाराज हॉल, फुलपाखरू उद्यान, बोरिवली पूर्व मुंबई येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रम घेण्यात आला. त्याच सोबत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून विनायक मेटे शिव संग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक,आमदार यांच्या हस्ते अंधेरी पश्चिम तालुका मधील पदे घोषीत करण्यात आली. किशोर महादेव धुरे
अंधेरी पश्चिम तालुका अध्यक्ष ,धनु मांगेला,मच्छिमार विभाग, अंधेरी पश्चिम तालुका अध्यक्ष.अमित चौकेकर,अंधेरी पश्चिम उप तालुका अध्यक्ष.राजेंद्र यशवंत पवार,
वॉर्ड अध्यक्ष, वॉर्ड क्रमांक ७३.प्रिया हेमंत पुजारी,महीला वॉर्ड अध्यक्ष
वॉर्ड क्रमांक ७३.संदीप गजानन पवार
युवा वॉर्ड अध्यक्ष,वॉर्ड क्रमांक ७३.वॉर्ड क्रमांक १४ बोरीवली पूर्व,समीर पेडणेकर,वॉर्ड अध्यक्ष,वॉर्ड क्रमांक १४ हर्षा सुनील धुरी,महीला वॉर्ड अध्यक्ष
वॉर्ड क्रमांक १४.शरद हरमलकर
युवा वॉर्ड अध्यक्ष,वॉर्ड क्रमांक १४.
सायली परब,युवती वॉर्ड अध्यक्ष,
वॉर्ड क्रमांक १४.सूर्यकांत परब,
सांस्कृतीक विभाग,विभाग अध्यक्ष.
नवनियुक्त पदे घोषित करण्यात आली. व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच खेळ पैठणीचा खेळातील विजेत्या वहिनी यांना पैठणी देण्यात आली.कार्यक्रमाला राजन घाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, शिव संग्राम. शशिकांत शिरसेकर, मुंबई प्रदेश सरचिटणीस, शिव संग्राम. दिपक कदम, अध्यक्ष,सांस्कृतिक विभाग, शिव संग्राम. श्री.प्रफुल्ल जी पवार, प्रवक्ता, शिव संग्राम. उपस्थित होते. शिव संग्राम पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*……………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!