सावंतवाडी भटवाडी येथील फूटपाथ बंद करण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडू -बबन साळगावकर
*🛑सावंतवाडी भटवाडी येथील फूटपाथ बंद करण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडू -बबन साळगावकर*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग : ४ मार्च*
सावंतवाडी भटवाडी येथील फूटपाथ बंद करण्याचा बिल्डरचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.
सावंतवाडी गावडेवाडी भटवाडीतील ठाकुर घर ते गावडे सुभेदार घरापर्यंत जाणारी पानंद तारेचे कुंपण टाकून बंद करण्याचा प्रयत्न काल करण्यात आला हे स्थानिक जनतेच्या या अस्तित्वाचा प्रश्न या बिल्डरने निर्माण केला आहे सावंतवाडी शहरातील भटवाडी ही शांतताप्रिय भाग असून तेथील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न चर्चेने प्रश्न सोडवा असाही सल्ला साळगावकर यांनी दिला आहे.
या भागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी राहणार आहे. दि.३० मार्च २०१७ रोजी निविदा क्रमांक १७ रोजी निघाली असून या कामाचा खर्च सुमारे नऊ लाख रुपये सावंतवाडी नगरपरिषदेने या ठिकाणी खर्च केलेले आहेत, असे श्री साळगावकर यांनी सांगितले.
शहरातील अस्तित्वातील पाणंद तसेच नाला हे सावंतवाडी नगरपरिषद तसेच महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची असून पारंपारिक अनेक वर्ष सुरू असलेले रेन वॉटर ड्रेन वरती कोणीही मालकी हक्क सांगू नये सर्व पुरावे नागरिकांकडे असून बिल्डरांनी येथील शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये असा इशारा बबन साळगावकर यांनी दिला आहे. याबाबतचे सर्व पुरावे सावंतवाडी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे मी पाठवले आहेत. भटवाडी येथील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे बबन साळगावकर यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

