एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार

*🛑एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार*

*🛑ग्रामीण जीवनावर परिणाम*

*🛑शाळकरी मुलांनाही फटका*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग :३ मार्च*
सिंधुदुर्ग जिल्हा बहुतांशी ग्रामीण व डोंगरी भाग असल्याने महाविद्यालयात शिकणारी बरीचशी मुले ग्रामीण भागातील आहेत .एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी 8 नोव्हेंबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चालू आहे. एसटीच्या इतिहासात प्रथमच एवढा दीर्घकालीन संप असल्याने याचा मोठा फटका एसटी महामंडळा बरोबर जनतेलाही बसला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आतापर्यंत अनेक वेळा संप केले .मात्र एवढा प्रदीर्घ काळ संपण्यापूर्वी कधी झाला नव्हता. सहाजिकच महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेली एटी ठप्प झाल्याने याचा परिणाम ग्रामीण भागावर अधिक झाला आहे. खेडोपाडी डोंगराळ भागात प्रवासी वाहतुकीचे एकमेव साधन आहे ते म्हणजे एसटी बस मात्र तीच ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचा वाहतुकीचा मोठा कोळंबा झाला आहे. शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे. सिंधुदुर्गात ग्रामीण भागातील मुलांना शाळा महाविद्यालय पर्यंत ने-आण करण्यासाठी एसटी सुमारे 500 हून अधिक फेऱ्या सुरू होते. मात्र एसटीच्या संपामुळे या सर्व फेऱ्या ठप्प आहेत. सध्या शाळा महाविद्यालय पुन्हा सुरू झाली .मात्र एसटी नसलेले शालेय मुलांना शाळा कॉलेज पर्यंत पोहोचताना अडचणी येत आहेत. परिणामी खाजगी गाड्या यांचा आधार मुलांना घ्यावा लागत आहे .अनेक विद्यार्थ्यांवर गैरहजर राहण्याची वेळ आली येणार आहे .ग्रामीण भागातून बाजारासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांनीची गैरसोय झाली आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील बरीचशी मुले बारावी नंतर वेगवेगळ्या ठिकाणी कोर्ससाठी जातात व मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मुले आपल्या घराच्या परिस्थितीनुसार महाविद्यालयातील उच्चशिक्षण घेत असतात गेले चार महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस बंद आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील शहरांमध्ये येणाऱ्या एसटी सुविधा बंद आहेत काही ठिकाणाहून रिक्षा , सहासीटर आधी साधनामधून मुले शाळेत व महाविद्यालयात मुले येत असतात .परंतु जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्याने पालकांना महिना येणारा खर्च परवडत नसल्याने ग्रामीण भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*

🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️

*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*

*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*

*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी

*🛑📱संपर्क📞🛑*

*▪️महादेव माळकर:📱9422967046*

*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!