अनेक पुरस्काराने सन्मानीत झालेल्या रोणापाल गावच्या पोलीस पाटील निर्जरा परब यांच्या कामाची इन्सुली येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज कला क्रिडा मंडळाने घेतली दखल…
🛑श्री. छत्रपती शिवाजी महाराज जंयती दिवशी नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️प्रतिनिधी : संजय भाईप
🎴सावंतवाडी : दि. ०१ मार्च
रोणापाल गावच्या पोलीस पाटील सौ.निर्जरा परब यांनी आपल्या अवघ्या दहा वर्षाच्या सेवेत अनेक पुरस्कार प्राप्त केले.अतिषय प्रामाणीक पणे काम केले.कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे.प्रामाणीकपणे काम करणार्याला विरोधाला सामोरे जावे लागते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे निर्जरा परब.त्यांना पदमुक्त करण्यासाठी प्रयत्नानची पराकाष्टा केली जात आहे.मात्र कुठेही नडगमगता प्रखरपणे सामना करत त्या सेवा बजावत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेत अनेक संस्थानी त्यांना पुरस्काराने सन्मानीत केले आहे.त्यांच्या कामाची दखल घेत इन्सुली श्री. छत्रपती शिवाजी महाराज कला क्रिडा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जंयती दिवशी त्यांचा नारायण उर्फ बबन राणे यांच्याहस्ते संत्कार करण्यात आला.
यावेळी राणे यांनी निर्जरा परब यांचा आदर्श काॅलेजच्या आदर्श घेऊन अनुकरण कले पाहीजे असल्याचे सांगितले.यावेळी इन्सुली पोलीस पाटील जाग्रुती गावडे,नाना पेडणेकर यांच्या इन्सुली ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

