आणखीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

बोर्डवे पेंढरीवाडी सार्वजनिक महाशिवरात्र उत्सव व हरिनाम सप्ताह

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग : दि. ०१ मार्च

कणकवली तालुक्यातील बोर्डवे पेंढरीवाडी येथील सार्वजनिक महाशिवरात्र उत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह मंगळवार दि. १ मार्च साजरी करण्यात येणार आहे. सकाळी ८:३० वा. स्थापना, पूजा व प्रसाद, सकाळी १० वा. स्थानिक भजने, दुपारी १ ते ४ वा. ओटी भरणे, सायं. ४ ते ६ वा. पंचरत्न प्रासादिक भजन मंडळ बोर्डवे (बुवा- श्री. मंगेश बागवे) सायं ६ ते ९ वा. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ,किर्लोस, पुरस्कृत- कै. काशीराम बाळा राठवड यांच्या स्मरणार्थ (राठवड परिवारा कडून), रात्री १० वा. आमने – सामने डबलबारी सामना श्री. विनोद चव्हाण(लिगेश्वर प्रासादिक भजन मंडळ घोडगे, कुडाळ ) व श्री. विजय सावंत (हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे, कुडाळ), बुधवार दि. २ मार्च सकाळी ९ वा. एकादशी, सकाळी ११ वा. विसर्जन, दुपारी १. वा.महाप्रसाद, सायं ४ वा. समारोप विविध कार्यक्रम आयोजण करण्यात आले आहे.

हरिओम उत्कर्ष मंडळ, बोर्डवे पेंढरी वाडीच्या वतीने आव्हान करण्यात आलं आहे. कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम करणार असल्याची माहिती महादेव राठवड यांनी सांगितले आहे.

*सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*

• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*

(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*

मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग

*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*

*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*

◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra

◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध

🎉100+ सायकल उपलब्ध

🎉ग्राहकांनी लाभ घ्या

*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*

• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!