कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने सावंतवाडीत युवकांची फसवणुक._* *_🛑पैसे परत न केल्यास पत्रकार परिषद घेवून संबंधितांची नावे जाहीर करणार -वैभव राउळ_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि२६फेब्रुवारी,:-* सावंतवाडी तालुक्यात पी. एम. ए. जी. पी. आणि सी. एम. ए. जी. पी. च्या कर्ज प्रकरण करून देतो म्हणून प्रोजेक्ट रिपोर्ट आणि कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत.अनेक उद्योजक व युवकांकडून प्रत्येकी सोळा हजार घेवून व त्यानंतर कर्ज देण्यास टाळाटाळ करताच आपली फसवणुक झाली असल्याचे लक्षात आल्यावर या युवकांनी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ यांच्याजवळ आपली कैफियत मांडली. वैभव राऊळ यांनी या विषयी अधिक माहिती घेतली असता काही बॅंकामधील अधिकारी सुद्धा या मध्ये सामील असल्याचे त्यांच्या लक्षात आले.तरी अशा प्रकारे अजून कोणाची तक्रार असल्यास आपल्याशी 9637146178 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन वैभव राऊळ यांनी केले आहे. फसवणुक झालेल्या युवकांचे पैसे परत न केल्यास या भामट्याचे व संबधिंताचे नाव पत्रकार परिषद घेवून जाहिर करण्यात येणार असल्याचे वैभव राऊळ यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

