कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्यावतीने 27 रोजी महिला मेळावा

*🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्यावतीने 27 रोजी महिला मेळावा*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली:२४ फेब्रुवारी*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली महिला आघाडीच्यावतीने रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी महिला सेल तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठिक 10 ते दुपारनंतर 4 पर्यंत मराठा मंडळ सभागृह , कणकवली येथे महिला मेळावा 2022 संपन्न होणार आहे. तरी सर्व महिला शिक्षकांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव आणि तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे असणार आहेत. तसेच प्रमुख मार्गदर्शिका पियुषा प्रभुतेंडोलकर , शिक्षक नेते भाई चव्हाण , राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , जिल्हाध्यक्ष नितीन कदम , शिक्षक नेते नंदकुमार राणे , प्रवक्ते सुनिल चव्हाण , जिल्हा सरचिटणीस सचिन मदने , राज्य विभागीय उपाध्यक्ष शरद नारकर , राज्य कार्यकारिणी सदस्य डी.बी.कदम राज्य महिला सल्लागार सुरेखाताई कदम , प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष नामदेव जांभवडेकर , बँकेचे उपाध्यक्षा नीलम बांदेकर , शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , महिला तालुका सरचिटणीस नेहा मोरे , शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे , आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित राहणार आहेत.
पियुषा प्रभुतेंडुलकर यांचे ‘ कार्यप्रेरणा आणि ताणतणाव सामना या विषयावर कृतीयुक्त मार्गदर्शन होणार आहे. स्नेहभोजन , फनिगेम्स आणि महिला समिती रत्न 2022 इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!