कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

मराठी राजभाषा दिना निमित्त रंगणार काव्य मैफल

*🛑मराठी राजभाषा दिना निमित्त रंगणार काव्य मैफल*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण:२४ फेब्रुवारी*
मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर धुरीवाडा,मालवण यांच्यावतीने मराठी राजभाषा दिना निमित्त साने गुरुजी वाचन मंदिरच्या दादा शिखरे सभागृह धुरीवाडा,मालवण येथे काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवि दादा मडकईकर आणि मालवणी कवि रुजारिओ पिंटो हे सहभागी होणार आहेत
२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वास्तववादी ग्रामीण आणि मालवणी कवितांच्या सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी काव्य रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन साने गुरुजी वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष श्री.रुजारिओ पिंटो यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!