माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तुतारीचा दिलेला शब्द केला पूर्ण

*🛑माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तुतारीचा दिलेला शब्द केला पूर्ण*

*🛑केशवसुत कट्ट्यावरील तुतारीचा लवकरच लोकार्पण सोहळा*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी:२४ फेब्रुवारी*
स्वतःच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केशवसुत कट्ट्यावर स्व कल्पनेतून व लोकवर्गणीतून तुतारी बसून कला रसिकांचे लक्ष आकर्षण आकर्षूण घेऊन शहरात चांगला पायंडा घालून देण्याचे महत्त्वपूर्ण काम माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले होते, मात्र त्या तुतारीची भंग पावल्याचे बातम्या वारंवार प्रसिद्ध होत असल्याने साळगावकर यांच्या मनाला वेदना होत होत्या, अखेर ती तुतारी पूर्ववत करुन त्या ठिकाणी बसविण्याचा शब्द साळगावकर यांनी दिला होता, तो आज पूर्ण केला व त्यांच्या या कृतीला बोले तैसा चाले असे नाव पडले, लवकरच या तुतारीचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
सोशल मीडियावर, वृत्तपत्रात तुतारी विषयी बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यावर माजी नगराध्यक्ष साळगावकर बैचेन झालेत,त्यांना आपल्या कारकीर्दीत बसविलेली तुतारी अखेरची घटका मोजत आहे हे शब्द मन हेलावून टाकणारे होते, म्हणून ती तुतारी पूर्ववत करण्याचा शब्द साळगावकर यांनी सावंतवाडी वासियांना दिला होता,व लोकवर्गणीतून पुन्हा ती तुतारी नवीन करून बसविण्याचे सांगण्यात आले याला आमदार दीपक केसरकर, पल्लवी केसरकर यांनी हातभार लावला व आज ती तुतारी पूर्ववत त्या ठिकाणी बसविण्यात आली यावेळच्या तुतारीची पाहणी माजी नगराध्यक्ष पवन सावकार यांनी केली यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे विलास जाधव संजय पेडणेकर विनोद केसरकर आनंद ढोबळे संदीप कळमकर रवी जाधव उपस्थित होते हाय का तुतारी काका सावंत आनंद मसुरकर नागेश मांजरेकर

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!