कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

तळेरे नं. १ चे सहाय्यक शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते पुरस्काराने सन्मानित

*🛑तळेरे नं. १ चे सहाय्यक शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते पुरस्काराने सन्मानित*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली :२२ फेब्रुवारी*
सह्याद्री राष्ट्रीय गड किल्ले साहित्य कला संमेलन, सिंधुदुर्ग २०२२ या कार्यक्रमात तळेरे नं. १ चे सहाय्यक शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते यांना राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव सन्मान पुरस्काराने पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सध्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ ता.कणकवली या शाळेमध्ये कार्यरत आहेत.श्रीराम विभूते यांची सुरुवात २ मे २००८ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार्डे तांबळवाडी या शाळेत हजर झाले पाच वर्षे उपशिक्षक पदावर काम केले,६ वर्षे त्याच शाळेत मुख्याध्यापक पदावर काम केले, मुख्याध्यापक पद आल्यानंतर त्यांनी अत्यंत दुर्गम खेड्यातील अगदी लहान शाळा असलेली या शाळेत सुमारे दहा लाख रुपये शैक्षणिक उठाव करून अंतर बाहेर बोलकी व आकर्षक शाळा तयार केली, समाजातील सर्व पालक,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच उद्योग व्यावसाईक यांना सोबत घेऊन १००% डिजिटल शाळा तयार केली.प्रभागस्तरावर गुणगौरव सोहळा २०१९ मध्ये आदर्श मुख्याध्यापक व शाळेला आदर्श शाळा असे दोन्ही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याचप्रमाणे भारत प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१ कोल्हापूर येथे अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला. शाळेला मुख्याध्यापक खोली,पेवर ब्लॉक,स्टोअर रूम, शाळा प्रवेशद्वार ही कामे शैक्षणिक उठवातून पूर्ण केली. कला,क्रीडा व शैक्षणिक प्रगतीत शाळा नेहमीच पुढे राहिली,तसेच त्यांचे विद्यार्थी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्रत्येक वर्षी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत झळकले या सर्व कार्याचा आढावा घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रधान करण्यात आला.
या पुरस्काराने कासार्डे,तळेरे पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी व विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, केंद्रप्रमुख संजय पवार ,केंद्रप्रमुख सदगुरु कुबल, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष व माजी पं. स.सभापती दिलीप तळेकर, विद्यमान अध्यक्ष राजेश जाधव , उपाध्यक्ष सौ.सिद्धी साटम ,सरपंच सौ.साक्षी सुर्वे ,उपसरपंच दिनेश मुद्रास,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पद्मजा करंदीकर तसेच शाळेतील व तालुक्यातील सर्व शिक्षक यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!