सावंतवाडी स्वराज्य संघटनेकडून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
🛑सावंतवाडी स्वराज्य संघटनेकडून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
🛑ढोल-ताशांच्या गजरात आणि हत्ती घोड्यांच्या ताफ्यासह शहरात भव्य-दिव्य शिव रॅली चे आयोजन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक- आनंद धोंड
🎴सावंतवाडी,१९: शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिव रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये आमदार दीपक भाई केसरकर,स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी” जय शिवाजी” च्या जय घोषात संपूर्ण सावंतवाडी शहर दणाणून गेले होते.
या रॅली मध्ये हत्ती घोड्यांचा ताफा आणि लहान मुलांनी शिवाजी महाराजांची केलेली वेशभूषा खास आकर्षण ठरत होती.
———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

