आमदार नीतेश राणे हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार..त्यामुळे अशा व्यक्तीला जिल्हा बँकेचे स्वीकृत संचालक बनविणे ही योग्य बाब नाही ; जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक
_*🛑 आमदार नीतेश राणे हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार..त्यामुळे अशा व्यक्तीला जिल्हा बँकेचे स्वीकृत संचालक बनविणे ही योग्य बाब नाही ; जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि. १८ :-* आमदार नीतेश राणे हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत. तसेच ते जिल्हा बँकेचे मतदारही नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तीला जिल्हा बँकेचे स्वीकृत संचालक बनविणे ही योग्य बाब नाही. कदाचित राणे समर्थकांना जिल्हा बँक हा राजकारणाचा अड्डा बनवायचा असेल म्हणून त्यांनी राणेंना जिल्हा बँकेवर आणले असावे अशी टीका कणकवली नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते आणि जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी आज केली.
श्री. नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक दर्जा उंचवावा, त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक ग्राहकांची प्रगती व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालक पदी निवड केली जाते. मात्र आज जिल्हा बँकेच्या बैठकीत झालेल्या स्वीकृत संचालक या निवडीकरिता स्वीकृत संचालक निवडीचे निकष बाजूला ठेवण्यात आले. सत्ताधारी संचालक पॅनलकडून चक्क आमदार नितेश राणे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

