कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेने केले सावंतवाडी शहर भगवेमय.

_*🛑 शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेने केले सावंतवाडी शहर भगवेमय..*_

_*🛑 शिवव्याख्याते प्राचार्य राजेंद्र ठाकूर यांच्या शिव व्याख्याने शिवप्रेमी गेले भारावून..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि-१८ :-* स्वराज्य संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त गांधी चौक सावंतवाडी येथे शिवव्याख्याते प्राचार्य राजेंद्र ठाकूर यांचे जाहीर शिवव्याख्यान आणि शिवचरीत्र पोवाडा याच आयोजन करण्यात आले होत. माजी राज्यमंत्री आ दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी आ. दीपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच कार्य, कर्तृत्व अखंडपणे धगधगत ठेवण्याच काम स्वराज्य संघटना करत आहे. त्यांच हे कार्य कौतुकास्पद आहे. शिवाजी महाराज आणि सावंतवाडी संस्थानच नात वेगळं आहे. याचा इतिहास वेगळा आहे. बांदा हे सिंधुदुर्ग जिल्हा, राज्याच प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिकृती असणारा पुतळा या ठिकाणी उभारला जाईल, या ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांना प्रवेशा दरम्यान हे स्मारक पाहता येईल असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, शिवव्याख्याते प्राचार्य राजेंद्र ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवप्रेमींच्या समोर उभा केला. त्यांच्या व्याख्यानानं उपस्थितांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली. राजेंद्र ठाकूर यांच हे व्याख्यान ऐकण्यासाठी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी दयानंद गवस, शिवसेना
तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, स्वराज्य संघटनेचे अमोल साटेलकर, सुनिल पेडणेकर, अंकित
तेंडोलकर, श्रीपाद सावंत, रवी जाधव, श्री. निचम, डॉ. प्रवीणकुमार. ठाकरे, दीश मांजरेकर, दिपक पटेकर, बाळा बोर्डेकर, नेते अनिल परुळेकर, श्री मेस्त्री, राजू कासकर, श्री आदी शिवप्रेमी शिवभक्त उपस्थित होते.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!